नमस्कार शेतकरी मित्रांनो आताची सर्वात मोठी बातमी राज्यात जो पीएम किसान चा हप्ता म्हणजे तेरावा हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार हा प्रश्न बऱ्याचशा 13 hfta pm kisan शेतकऱ्यांनी कमेंट द्वारे सुद्धा विचारला होता तर शेवटी अखेर आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीएम किसान चा तेरावा हप्ता म्हणजेच दोन हजार रुपये जमा होणार आहेत
शेतकरी योजना व्हाट्सअप ग्रुप जॉइन होणे साठी

इथे क्लीक करून जॉइन व्हा
तर शेतकरी मित्रांनो सविस्तर बातमी पाहणार आहे त्याअगोदर तुम्ही जर तुम्ही जर व्हाट्सअप ग्रुपला जॉईन झाले नसेल तर लवकरात लवकर जॉईन व्हा शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो पीएम किसानचा हप्ता 27 तारखेला जमा होणार आहे
आणि ज्या शेतकऱ्यांना अजून पर्यंत पीएम किसान चा बारा वाजता मिळाला नाही त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर इकेवायसी करून घ्यावी त्यानंतरच बाकीच्या शेतकऱ्यांना मिळणार आहे नाही केली असेल तर 13 hfta pm kisan पीएम किसान चा तेरावा हप्ता सुद्धा मिळणार नाही आणि ज्या शेतकऱ्यांना बारावा आणि बारावा हप्ता मिळाला नाही
शेतकऱ्यांनो घाबरू नका; कापसाचे दर पुन्हा वाढणार / kapus bajar bhava 2023
त्या शेतकऱ्यांना 12 वा आणि तेरावा एकूण 4000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आणि हे 27 तारखेला थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि ज्या शेतकऱ्यांनी ही केवायसी केली नसेल त्यांनी लवकरात लवकर करून घ्यावी आणि शेतकरी मित्रांनो तुमचं जर स्टेटस चेक करायचं असेल तर सर्वात अगोदर तुम्हाला पीएम किसान डॉट गव्हर्मेंट डॉट इन वर जायचं आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला फार्मर कॉर्नर वर जायचं आहे फार्मर कोणावर गेल्यानंतर तिथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर किंवा आधार कार्ड नंबर टाकावे लागेल आणि तुमचा अकाउंट ऍक्टिव्ह आहे की नाही ऍक्टिव्ह आहे हे तुम्हाला तिथे पाहायला मिळेल