पिक विमा खात्यात जमवण्यास सुरुवात / PIK Vima Yojana

PIK Vima Yojana ३६ हजार ३५८ शेतकऱ्यांना१८.३९ कोटींचा विमा अग्रीमशेतकऱ्यांच्या खात्यात होतील पैसे जमा संदीप बुलढाणा : खरीप हंगामात २१ करण्याची प्रक्रिया सुरूदिवसांपेक्षापावसाची तूटजास्तअसल्याने तीन तालुक्यातील आठमहसूल मंडळामधील ३६ हजार ३५८शेतकऱ्यांना १८ कोटी ३९ लाखरुपयांची विमा अग्रीम रक्कम मिळणारआहे.

PIK Vima Yojana list

येत्या काही दिवसात ही रक्कमजळगाव जामोद तालुक्यातीलजळगाव जामोद, आसलगाव, संग्रामपूरतालुक्यातील संग्रामपूर, बावणबीर,पातुर्डा बु. आणि शेगाव तालुक्यातीलजवळा बु. व मनसगाव या मंडळातीलशेतकऱ्यांच्या खात्यात जमाकरण्याची प्रक्रिया सुरू करण्यातआली आहे. येत्या काही दिवसातसोयाबीनचा विमा काढणाऱ्या ३६हजार ३५८ शेतकऱ्यांच्या खात्यात १८कोटी ३९ लाख रुपये जमा करण्यातयेणार आहेत.

पिक विमा यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा 
IMG 20231122 WA00041

खात्यावरशेतकऱ्यांच्याकरण्यात येणार आहे.जमापावसाच्या खंडाबरोबरच विविधरोगांमुळे सोयाबीनचे अपेक्षित उत्पादनमागील सात वर्षांच्या सरासरीच्या ५०टक्क्यांपेक्षा कमी असल्याने तीनतालुक्यांतील आठमहसूलमंडळांमधील सोयाबीन उत्पादकशेतकऱ्यांनासंभाव्यविमानुकसानभरपाई रकमेच्या २५ टक्केआगाऊ रक्कम देण्याचे आदेशजिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते.

घरकुल यादी इथे क्लीक करा 

PIK Vima Yojana anudhan

या आठमंडळांमध्ये राज्य शासनाचे अधिकारीविमा कंपनी प्रतिनिधी आणि शेतकरीयांच्या संयुक्त पाहणीत ८ आठमहसूल मंडळांत अपेक्षित उत्पादन हेत्या पिकाच्या मागील ७ वर्षांच्यासरासरीच्या ५० टक्क्यांपेक्षा कमीअसल्याचे निदर्शनास आले होते.

PIK Vima Yojana त्यामुळे तत्कालीन जिल्हाधिकारीभाग्यश्री विसपुते यांनी विमाधारकशेतकऱ्यांना भारतीय कृषी पीक विमाकंपनीला संभाव्य विमानुकसानभरपाई रकमेच्या २५ टक्केआगाऊ रक्कम देण्याचे आदेश दिलेहोते. विमा कंपनीने जिल्हाधिकाऱ्यांच्याआदेशाला आव्हान दिले होते. मात्र,विभागीय आयुक्तांबरोबरच राज्यशासनाच्या तांत्रिक समितीने विमाकंपनीचे अपील फेटाळले होते. आतालवकरच या शेतकऱ्यांच्या खात्यात हीरक्कम जमा करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *