दुष्काळ अनुदान जाहीर / Dushkal Anudan 2023 Maharashtra

Dushkal Anudan 2023 Maharashtra युती सरकारचा शेतकऱ्यांना आधार राज्यात खूप मोठ्या प्रमाणात दुष्काळ झाला होता त्या दुष्काळग्रस्तांना आज मदत जाहीर करण्यात आलेली आहे तर काय मदत आहे किती मिळणार तर सविस्तर माहिती पाहणार आहे

Dushkal Anudan 2023 benefit

 दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी 700 कोटी रुपयांची तरतूद राज्य सरकारने आज रोजी करण्यात आलेली आहे आता पाहूया की जिराईत साठी किती बागायतीसाठी किती बहुवर्षी पिकांसाठी किती मदत राज्य सरकारने जाहीर केलेली आहे जिऱ्यात जमिनीसाठी एकटी 8500 मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यानंतर बागायती जमिनीसाठी हेक्टरी 17 हजार रुपये मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे भवरचे पिकांची पिकांसाठी 22,500 आर्थिक मदत हे राज्य सरकार देणार आहे

IMG 20231123 WA0000

 तसेच शेतकरी मित्रांनो दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आठ सवलती मिळणार आहेत त्या कोणकोणत्या सवलती असणाऱ्या कोणत्या शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सविस्तर माहिती पाहणार आहे.

Dushkal Anudan 2023 list

 Dushkal Anudan 2023 Maharashtra जमीन व महसुलात सूट पीक कर्जाचे पुनर्गठण शेती निगडित कर्ज वसुलीची स्थगिती कृषी पंपाचे चालू विज बलात 35.5% तर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना परीक्षा सुरू माप रोजगार हमी योजनेअंतर्गत कामाच्या निकषात स्थितिथा आवश्यक ठिकाणी टँकर पिण्याचे पाणी पुरवणे महावितरण शेती पंपाचे जोडणीत खंडित करणार नाही तर एवढ्या आठ सवलती आपल्या दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना हे मिळणार आहेत दुष्काळग्रस्ताची जर यादी पाहायची असेल तर शेतकरी मित्रांनो खालील प्रमाणे तुम्हाला यादी सुद्धा पाहायला मिळणार आहे

दुष्काळ निधी यादीपाहण्यासाठी इथे क्लिक करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
Dushkal Anudan 2023 Maharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *