आला रे SMS शेतकऱ्यांच्या बँकेत पैसे जमा होण्यास सुरुवात / pik Vima 2003

जलसमाधी व आत्मदहन आंदोलनाचे दुसरे मोठे pik Vima 2003 यश…बुलढाणा जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानीची १७४ कोटी रु.मदत जमा होण्यास सुरुवात…जलसमाधी आंदोलनाचे धसक्याने २३ नोव्हेंबर २०२२ रोजी बुलढाणा व वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने १५७ कोटीचे पॅकेज जाहीर केले होते.

शेतकरी व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा

imoji

इथे क्लिक करून पहा

त्यातील १२४ कोटी बुलढाणा जिल्ह्यासाठी मिळाले व आधी मंजूर असे जिल्ह्यासाठी १७४ कोटी मंजूर आहेत.

परंतू ऑन लाईन च्या गोंधळात २ महिन्यात pik Vima 2003 याद्या जिल्हा प्रशासनाने तयार केल्या नव्हत्या, त्यानंतर ११ रोजी आत्महदन आंदोलनानंतर जिल्हा प्रशासनाने युद्ध पातळीवर ह्या याद्या तयार केल्या व आजपासून अतिवृष्टीच्या नुकसानीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहे, पिकविम्यानंतर हे आंदोलनाचे दुसरे मोठे यश आहे.आंदोलनात व सत्याग्रहात काय ताकद असते हे आज पुन्हा एकदा सिद्ध झालंय..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *