Parbhani jillha pikvima 2022 / पीकविमा मंजुर

Parbhani jillha pikvima 2022
विषय: प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम २०२२ अंतर्गत हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे
झालेले नुकसान ( On Account Payment of claims due to Mid Season Advarsity)
या जोखमीच्या बाबी अंतर्गत नुकसान भरपाई निश्चित करण्याबाबत.

Duppt Nuksan Bhrpae /शेतकऱ्यांना दुप्पट नुकसान भरपाई

Parbhani jillha pikvima 2022
उपरोक्त संदर्भिय विषयानुसार, शासन निर्णय क्र प्रपिथियो २०२२ / प्रक्र. ७२/११ अ. दि. ०१
जुलै २०२२ मधील परिच्छेद क्रमांक १०.२ मध्ये नमूद केल्यानुसार हंगाम कालावधीत प्रतिकुल
परिस्थिती उदा. पूर, पावसातील खंड, दुष्काळ, किड व रोगांचा प्रादुर्भाव इ. बाबींमुळे अधिसूचित
महसूल मंडळ / महसूल मंडळ गट/ तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांच्या चालू वर्षीच्या अपेक्षित उत्पादनामध्ये
मध्ये गत ७ वर्षातील सरासरी उत्पादनाच्या तुलनेत ५० टक्के पेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर
येणाऱ्या नुकसान भरपाईच्या २५ टक्के मर्यादेपर्यंत शेतकऱ्यांना आगाऊ रक्कम देण्याची तरतूद आहे व
परिच्छेद क्र. ११.१ अन्वये सदरची अधिसूचना जिल्हाधिकारी अध्यक्ष, जिल्हास्तरीय संयुक्त समिती
यांचेमार्फत निर्गमित करण्यात येते.


सदरची अधिसूचना निर्गमित करताना खालील प्रातिनिधीक सूचकांच्या (Proxy Indicator)
आधारे अधिसूचित विमा क्षेत्र घटकातील अधिसुचित पीकांकरीता अधिसूचना निर्गमित करणेबाबत
तरतूद आहे. प्रातिनिधीक सूचक पुढीलप्रमाणे.
१. पावसातील ३ आठवडे व त्यापेक्षा जास्त खंड
२. तापमानातील असाधारण घट/वाढ
३. तसेच सुरवातीच्या अवस्थेत सलग पाऊस व कमी सूर्यप्रकाश.

नोकरी भरती
वरील बाबींकरीता शासकीय यंत्रणांचा अहवाल पिक परिस्थितीबाबत शास्त्रज्ञांचे नियमित
अहवाल, वृत्तपत्र किंवा वर्तमानपत्रात प्रसिध्द बातम्या व प्रत्यक्ष पिक परिस्थितीच्या सर्वेक्षण इत्यादींच्या
आधारे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *