Panjba dakh / या तारखी ला निघून जाणार पाऊस

नाही येणार चक्रीवादळ ! 26 ला सूरू होईल थंडी! 28 ला देशात थंडीला सूरवात असेल -पंजाब डख .

ता .19,20,21,22,पाच विभागाला वरूण राजा झोडपणार ! ( उत्त्तर-महाराष्ट्र,दाक्षिण-महाराष्ट्र, प-महाराष्टू,विदर्भ, मराठवाडा,

Panjba dakh
CTC-ATDअंशकालिन शिक्षक 18/10/20 वेळ 04:05

माहितीस्तव
ता.19 ते 23 दरम्याण पाच विभागात जोरदार पाउस पडणार आहे तरी शेतक-यांनी तिन दिवसात
सूर्यदर्शन आहे .कामे करूण घ्या. नतंर पाच दिवस भाग बदलत मुसळधार पाउस पडणार आहे.आणि वरूण राजा 24 पासून निघूण जाणार आहे . नतंर राज्यात थंडीला सूरवात होणार आहे .

19,20,21,22,23, ऑक्टोबर ला नाशिक,मुबंई,उत्तर-महाराष्ट्र ,पाउस होईल.

या वर्षी पाउस एका गावावर पडेल तर बाजूच्या गावावर नसेल या वर्षी असेच चित्र पहावयास मिळेल

वर दिलेले अंदाज विभागनूसार आहेत गाववाही नाहीत माहीत असावे .

थेट बँक खात्यात पैसे जमा होणार 23 जिल्ह्यातील शेतकरी पात्र 1हजार 35 कोटी मंजूर फेब्रुवारी 2022

दिलेला तारखेत एक दिवस पुढे,मागे ,वाऱ्याच्या बदलानूसार पाउस होतो माहीत असावे .

Hdfc मध्ये नोकरी

शेवटी अंदाज आहे.वारे बदल झाला की ,दिशा,ठिकाण वेळ बदलतो.

Panjba dakh
हवामान अभ्यासक
रा.किसान संस्था महाराष्ट्र राज्य
गुगळी धामणगाव त्ता. सेलू जि
परभणी(मराठवाडा)
18/10/20

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *