Panjab dakh | राज्यात फक्त या तारखी पर्यंत पाऊस

राज्यात 27 ,28 ऑगस्टला काही जिल्हात तूरळक पावसाची शक्यता.व नतंर 5,6,7 सप्टेबंर पाणी येणार !
Panjab dakh
राज्यात पावसाने विश्रांती घेतल्या नतंर भूवनेश्वर जवळ low pressure तयार झाले आहे. ते फिरत-फिरत झारखंड ,छत्तीसगड ,मध्यप्रदेश,दिल्ली कडे जाणार आहे जात असताना महाराष्ट्रात काही जिल्हात पाउस पडेल ,कारण चक्रीवादळ उलटे फिरत जात असते त्याचा गोल फिरत जात असताना एक पंख आपल्या राज्यातील काही जिल्हातून जातो त्यामुळे काही विर्दभ,मराठवाड्यातील काही जिल्हात पाउस येणारच आहे ते जिल्हे

एक शेतकरी एक डीपी योजना सुरू | नवीन योजना सुरू | ek shetkari ek transformer yojana |यांना मिळणार लाभ

भंडारा,वर्धा,नागपूर,वाशिम,यवतमाळ,अकोला,अमरावती,हिंगोली,नादेंड, परभणी,बिड,जालना,बुलढाणा,औरंगाबाद,जळगाव या जिल्हातील काही भागात पाउस पडेल ,सर्वदूर नाही पडणार .

हॉस्पिटलमध्ये नोकरी भरती

2 आक्टोबर ला मान्सून निघूण जाईल .संप्टेबंर मध्ये एकच सर्वदूर चा पाउस पडेल.चेन्नई जवळ विषाखापटनम तेथे समुद्रात संप्टेबर मध्ये low,- pressure तयार झाले तर परतीचा पाउस उशीर करेण नसता .ठरलेल्या वेळेतच निघूण जाईल .नतंर मेसेज द्वारे माहीती दिली जाईल .

या वर्षी पाउस एका गावावर पडेल तर बाजूच्या गावावर नसेल या वर्षी असेच चित्र पहावयास मिळेल

वर दिलेले अंदाज विभागनूसार आहेत गाववाही नाहीत माहीत असावे .

दिलेला तारखेत एक दिवस पुढे,मागे ,वाऱ्याच्या बदलानूसार पाउस होतो माहीत असावे .

शेवटी अंदाज आहे.वारे बदल झाला की ,दिशा,ठिकाण वेळ बदलतो.

Panjab dakh
हवामान अभ्यासक
रा.किसान संस्था महाराष्ट्र राज्य
गुगळी धामणगाव त्ता.
सेलू जि परभणी(मराठवाडा)
25/08/2020

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *