Vijbil maf वीजबिल होणार माफ

आताची सर्वात मोठी बातमी तीन महिन्यांचे वीजबिल होणार माफ सविस्तर बातमी कोणाचा होणार Vijbil maf आणि कोणाला मिळणार लाभ.
महाराष्ट्र व देशावर कोरोनाचा संकट आल्यामुळे राज्यात व देशात लोकडाऊन जाहीर करण्यात आला होता या लोकडाऊन मुळे मीटर रेडींग न देता वीज बिल सरासरी काढण्यात आलं होतं अनेक लोकांनी याबद्दल तक्रार सुद्धा करण्यात आलेली होती वाढीव बिल आल्यामुळे खूप जणांनी तक्रार सुद्धा करण्यात आली होती.

एक शेतकरी एक डीपी योजना सुरू | नवीन योजना सुरू | ek shetkari ek transformer yojana |यांना मिळणार लाभ

सर्वसामान्य व्यक्तींना तक्रार केली होती पण जे कलाकार आहेत त्यांनी सुद्धा तक्रार केली होती.
आता सरकारने सर्वसामान्य दिलासा देण्यासाठी एक प्रस्ताव तयार केला आहे.

फायनान्स मध्ये नोकरी

या प्रस्तावामध्ये Vijbil maf काही भार हा सरकार उचलणार आहे.
ही मदत युनिट वापरनुसार असणार आहे. असे समजते
या विजबिलासाठी सरकारने 1000 कोटीची तरतूद केली आहे.
100 युनिट पर्यंतच्या भार हा सरकार उचलणार आहे.
100 ते 200 युनिट पर्यंतच्या विजबिलाच 50 टक्के भार सरकार उचलणार आहे.

500 टक्के युनिट वापरले असतील तर सरकार 25 टक्के भार उचलणार आहे.
ज्यानी लोकडाऊन च्या काळात वीज भरलेला आहे.
त्या ग्राहकांना पुढील वीजबिलतुन ती रक्कम वजा होणार आहे.

पुढील मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *