शेतकऱ्यांच्या बँक खात्यात चार हजार रुपये जमा होणार ( Pm kisan Yojana )

Pm kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी अखेर आनंदाची बातमी शेतकऱ्यांच्या खात्यात एकाच वेळी चार हजार रुपये जमा होणार आहेत

पीएम किसानचा 24 आप्ता सर्व शेतकऱ्यांच्या आजोबा मिळणार नाही तर नेहमीच लाभार्थ्यांना दोन हजार रुपये तर बघ जे बाकीचे रखडले त्यांना चार हजार रुपये मिळण्याची शक्यता वर्तनात आलेली आहे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे

पीएम किसान चे वर्षाला ₹6,000 मिळत असतात पण काही जणांना जे बाकीचे मागच्या त्याचे पैसे दोन हजार रुपये मिळाले नाहीत त्यांच्यासाठी अखेर आनंदाची बातमी त्यांना एकूण 4000 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतील आणि जे रेगुलर शेतकरी आहेत

Pm kisan Yojana : ज्यांना मागचे पैसे मिळाले होते त्यांना 24 व्याप्त्याचे दोन हजार रुपये सुद्धा त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतील असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. आता असे 24 हफ्ता कधी मिळणार तर 24 हप्ता ऑक्टोबर मध्ये जावी होण्याची शक्यता वर्तमान मात्र आपट्याची ठरलेली तारीख अजून अधिकृतपणे जाहीर केली त्यामुळे शेतकऱ्यांना अधिकृत घोषणाची माहिती मिळाली त्यामुळे लवकरच शेतकऱ्याच्या बँकेत चार हजार रुपये सुद्धा जमा होतील

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *


Scroll to Top