बँक खात्यात 1500 रुपये जमा होणार ( Ladaki bahini yojana )

Ladaki bahini yojana : नमस्कार लाडक्या बहिणीसाठी अखेर आनंदाची बातमी होल लाडक्या बहिणींनो जुलै चा हप्ता तर लाडके बहिणीच्या बँक खात्यामध्ये पडलेला आहे पण ऑगस्ट चा हफ्ता कधी पडणार हा लाडका बहिणीचा प्रश्न होता. त्या लाडक्या बहिणीसाठी अखेर आनंदाची बातमी

तर आता जुलै महिना सुद्धा संपला त्यानंतर ऑगस्ट महिना सुद्धा संपला पण ऑगस्ट महिन्याचे पैसे अजून तरी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये नाही सध्या एक सप्टेंबर तारीख आहे पण लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये कधी पडणार तर लाडक्या बहिणीसाठी अखेर आनंदाची बातमी 11 सप्टेंबर पासून प्रोसेस सुरू होणार आणि 16 सप्टेंबर पर्यंत लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे

Ladaki bahini yojana : कोणत्या लाडक्या बहिणीच्या बँकेत पैसे जमावणार तर ज्या महिलांनी ही केवायसी केले त्या महिलांच्या बँक खात्यात 1500 रुपये जमा होणार आणि जे पात्र मला त्यांचे बँकांमध्ये पंधराशे रुपये जमा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *


Scroll to Top