राशन कार्ड साठी ekyc घरबसल्या करा ( ration card ekyc maharashtra )

ration card ekyc maharashtra : राशन कार्ड ची ही केवायसी घरबसल्या करा आता तुम्हाला राशन कार्ड ची ही केवायसी करणे गरजेचे आहे अजून पर्यंत जर तुम्ही राशन कार्ड ची केव्हाची पूर्ण केली नसेल तर तुमचा धान्य सुद्धा बंद पडू शकते यासाठी सविस्तर प्रोसेस आपण पाहूया

राशन कार्ड ची केवायसी करण्यासाठी दोन प्रोसेस आहेत तुम्हाला सर्वात अगोदर एक तुम्ही तुमच्या गावातील राशन दुकानात जाऊन तुम्ही ई केवायसी मोफत पणे करू शकता

दुसरा पॉईंट

https://play.google.com/store/apps/details?id=com.nic.facialauth

https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.uidai.facerd

त्यानंतर तुम्ही घरबसल्या मोबाईलवर सुद्धा ई केवायसी करू शकता राशींची त्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला दोन ॲप डाऊनलोड करायचे आहे मेरा ई केवायसी आणि त्यानंतर आधार फेस सर्विसेस हे दोन ॲपची लिंक मी तुम्हाला खाली देतो ते डाऊनलोड करायचे तुमच्या आधार नंबर टाकायचा आणि तुम्ही घर बसल्या केवायसी करायचे

ration card ekyc maharashtra : अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या की केवायसी करू शकता आणि तुम्हाला ई केवायसी केल्यानंतर धान्य मिळत राहणार आहे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *


Scroll to Top