Nuksan Bharpai Maharashtra / 80 टक्के नुकसान भरपाई मिळणारा

अतिवृष्टीमुळेलातूर जिल्ह्यात खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. Nuksan Bharpai Maharashtra गोगलगाय व पैसा यासारख्या रोगांच्या प्रादुर्भावामुळे खरीप पिकांचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे. महसूल विभागानेही केलेल्या पंचनाम्यात पिकांचे ८० % नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे.

Gopinath munde shetkari apghat vima /गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना

Nuksan Bharpai Maharashtra केंद्र सरकारच्या NDRF व राज्य सरकारच्या SDRF माध्यमातून शेतकऱ्यांना दोन टप्प्यांत नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना निवेदनाद्वारे केली. यावर लवकरच निर्णय घेण्यात येईल असे मा.उपमुख्यमंत्री महोदयांनी आश्वस्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *