महाराष्ट्रामध्ये येत्या 21 मार्च पर्यंत या 25 जिल्ह्यांना पावसाचा धोका
पाहुयात काय आहे यासंबंधी सविस्तर माहिती Mrathvada Havaman Anadj उन्हाच्या झळा बसण्यास सुरुवात झाली असतानाच आता पुन्हा एकदा राज्यात अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आणि राज्यातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

महाराष्ट्रात 21 मार्च पर्यंत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज असून काही ठिकाणी वीज आणि गारपीटीची शक्यताही आहे.
पश्चिमी चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली असून सध्या राज्यात दिवसाचे तापमान सरासरीच्या पुढे होते मात्र येत्या दोन दिवसात तापमानात घट होण्याची शक्यता आहे हवामान विभागाने वर्तविली आहे.
ही बातमी वाचा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनासाठी नवीन योजना
महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज असून याच वेळी राज्यात गारपीटीची शक्यता आहे हवामान विभागाने वर्तवली आहे माध्यम पश्चिमेकडील वारे आणि खालच्या स्तरातील पूर्वेकडील वाऱ्याच्या अंतरकर यांच्या प्रभावाखाली राज्यांमध्ये 21 मार्च पर्यंत मध्य महाराष्ट्र मराठवाडा मध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तर विदर्भामध्ये मेघगर्जनेसह गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे भारतातील जम्मू कश्मीर भागांमध्ये पश्चिमी चक्रावात तयार झाल्यामुळे हिमालयात जोरदार बर्फवृष्टी होत आहे.
Mrathvada Havaman Anadj
त्यामुळे उत्तर भारतात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज असून कर्नाटक की मध्य महाराष्ट्र पुणे मध्ये प्रदेशापर्यंत वारी चक्रीय स्थिती निर्माण झाल्याने महाराष्ट्रामध्ये येत्या दोन दिवसात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
या तारखी ला पाऊस पडण्याची शक्यता
महाराष्ट्र मध्ये हा पाऊस येण्यास किमान दोन दिवस लागणार असल्याने 19 20 आणि 21 मार्च रोजी महाराष्ट्रात वादळी वारे आणि पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
Duppt Nuksan Bhrpae /शेतकऱ्यांना दुप्पट नुकसान भरपाई
या जिल्ह्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार 21 मार्चपर्यंत कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग तर उत्तर महाराष्ट्रातील जळगाव नाशिक नंदुरबार धुळे जिल्ह्यामध्ये मध्य महाराष्ट्रातील सातारा सांगली सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये तर मराठवाड्यातील उस्मानाबाद लातूर बीड औरंगाबाद नांदेड आणि जालना यादी त्यात विदर्भातील वाशिम यवतमाळ अमरावती चंद्रपूर भंडारा वर्धा बुलढाणा अकोला आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये जोरदार वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस याची शक्यता असून राज्यातील उर्वरित जिल्ह्यात हवामान ढगाळ राहण्याची शक्यता आहे