नमस्कार मित्रांनो आपण या लेखा मध्ये पहाणार आहे की Ghrkul Yojan Arj साठी अर्ज कस करायच आणि कागदपत्रे लागतात आणि अर्ज कस करायचं संपूर्ण माहिती आपण पाहणार आहे मित्रांनो ही योजना सध्या तरी लातूर जिल्हे साठी आहे
सामाजिक न्याय विभाग, महाराष्ट्र शासन
सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, लातूर
रमाई आवास योजनााशेतकऱ्यांसाठी पीक स्पर्धा ! ५ हजारांपासून ५० हजारांपर्यंत बक्षीस
महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विभागाची
अनुसुचित जाती व नवबौद्ध घटकलंसाठी

खालील प्रमाणे कागदपत्रे लागतील
आवश्यक दस्तावेज : बीपीएल प्रमाणपत्र, जातीचा दाखला, घर टॅक्स पावतीवर अर्जदाराचे नाव, असेसमेंट कॉपी अर्जदारचे नाव, उत्पन्न दाखला चालु वर्षाचा, रहिवाशी दाखला प्र.अ. मनपा झोनचा रहिवाशी दाखला नगरसेवकाचा राशन कार्ड मध्ये नाव असणे आवश्यक १00 रू मुद्रांक पेपर वर प्रतिज्ञा लेख (टंकलिखीत) आधारकार्ड किंवा वोटर कार्ड विधवा असल्यास पतीचा
| मृत्यु दाखला ६/२ दाखला अथवा पीआर कार्ड बँकेचे पासबुक झेरॉक्स प्रत (जाँईट खाते पती-पत्नी) पुरग्रस्त असल्यास दाखला पिडीत असल्यास दाखला (अॅट्रॉसिटी)
ही पण बातमी वाचा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनासाठी नवीन योजना
Ghrkul Yojan Arj
मित्रांनो तुमी जर लातूर जिल्ह्यातील असला आणि तुमी जर घरकूल योजने साठी खालील लिंक दिलेली आहे या लिंक क्लीक करून सर्व कागदपत्रे अपलोड करा आणि संपूर्ण महिती भरा मग तुम्हाला पण रमाई घरकूल योजने
https://lcmc.ramaiawaslatur.com/