प्रस्तावनाः
सन २०१५-१६ पासून, केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री त- प्रति थेंब Krushi Sichan Yojana अधिक पिक घटकाची अंमलबजावणी राज्यात करण्यात येत आहे. यामध्ये केंद्र राज्य हिश्श्याच्या
निधीचे प्रमाण ६०:४० असे आहे.
असा मिळणार निधी
केंद्र शासनाने संदर्भाधीन दि.१८ मे, २०१९ च्या पत्रान्वये, प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेच्या प्रति थेंब अधिक पीक घटकाची सन २०२०-२१ या वर्षात अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्यासाठी केंद्र हिश्श्याचा रु.४०००० लक्ष नियतव्यय कळविला आहे.
ही पण बातमी वाचा शेतकऱ्यांना 2 लाख रुपये विमा योजना सुरू
अधिक पीक घटकाच्या सन २०२०-२१ च्या रु.५१८.०५ कोटी रकमेच्या वार्षिक कृति आराखड्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
Krushi Sichan Yojana
केंद्र शासनाने संदर्भाधीन दि.११ ऑगस्ट, २०२० च्या पत्रान्वये पहिल्या हप्त्याचा रु.२०००० लक्ष निधी वितरीत केला आहे. यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी रु.१५६०० लक्ष, अनुसूचित जातीसाठी रु.२४०० लक्ष व अनुसूचित जमातीसाठी रु.२००० लक्ष निधीचा समावेशआहे.

केंद्र शासनाने वितरीत केलेल्या निधीपैकी अनुसूचित जाती प्रवर्गाचा रु.१४४० लक्ष व त्यास समरुप राज्य हिश्श्याचा रु.१००० लक्ष असा एकूण रु.२४४० लक्ष निधी आयुक्त (कृषी) यांना बीडीएस प्रणालीवर वितरीत करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.
ही पण बातमी वाचा गॅस मिळणार मोफत
पुढीलप्रमाणे निर्णय घेतला आहे
Duppt Nuksan Bhrpae /शेतकऱ्यांना दुप्पट नुकसान भरपाई
शासन निर्णयः
१. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना- प्रति थेंब अधिक पीक घटकाची अनुसूचित जाती प्रवर्गासाठी सन २०२०-२१ या वर्षात अंमलजबजावणी करण्यासाठी केंद्र हिश्श्याचा
रु.१४४० लक्ष (अक्षरी: रुपये चौदा कोटी चाळीस लक्ष फक्त) व त्यास समरुप राज्य हिश्श्याचा रु.१००० लक्ष (अक्षरी: रुपये दहा कोटी फक्त) असा एकूण रु.२४४०लक्ष (अक्षरी: रुपये चोवीस कोटी चाळीस लक्ष फक्त) निधी आयुक्त (कृषि) यांना बीडीएस प्रणालीवर वितरीत करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.