Mini Tractor Anudan Yojana / मिनी ट्रॅक्टरसाठी ३ लाखांचे अनुदान

मिनी ट्रॅक्टरसाठी ३ लाखांचे अनुदान; दरवर्षी ५० बचत गटांची निवडअर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे?सामाजिक न्याय वविशेष साहाय्य विभागातर्फे Mini Tractor Anudan Yojana अनुसूचितजाती व नवबौद्ध घटकातीलनोंदणीकृत स्वयं सहायता बचत गटांनामिनी ट्रॅक्टर आणि त्याची उपसाधने १०टक्के अनुदानावर वाटप केली जातात.गेल्यावर्षी जिल्ह्यात ४८ बचतगटांनायाचा लाभ देण्यात आला. दरम्यान,योजना सुरू झाल्यापासून गेल्या ११वर्षांत जिल्ह्यात साडेचारशेबचतगटांना लाभ मिळाला आहे.अकरा वर्षांत ४५०गटांनी घेतला लाभया योजनेअंतर्गत २०१२ पासून गतअकरा वर्षांत जिल्ह्यात ४५०स्वयंसहायता बचत गटांनी यायोजनेचा लाभ घेतलेला आहे. दरवर्षीसाधारण ५० गटांना लाभ देण्यातयेतो.

काय आहे योजना?अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावरपॉवर टिलरचार करण्याची योजना बंद करण्यात आली. त्याऐवजीअनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहायता बचत गटांना ९० टक्केअनुदानावर ९ ते १८ अश्वशक्तींचा मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने(कल्टिव्हेटर) किंवा रोटाव्हेटर, ट्रेलर यांचा पुरवठा करण्याकरिता ही योजनासुरु करण्यात आलेली आहे.बचत गटांचे आर्थिक उत्पन्न वाढावे, या हेतूने अनुसूचित जाती व• नवबौद्ध घटकांच्या बचत गटांना ९० टक्के शासकीय अनुदानावर९ ते १८ अश्वशक्तींचा मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने किंवा रोटाव्हेटरयांचा पुरवठा करण्याच्या योजनेचा लाभ घ्यावा, यासाठीसमाजकल्याणच्या सहायक आयुक्त कार्यालयाकडे अर्ज करावा.- राधाकिसन देवढे, सहायक आयुक्त, समाजकल्याण विभागकाय-काय मिळणार?९ ते १८ अश्वशक्तींचा मिनी ट्रॅक्टर वत्याची उपसाधने (कल्टिव्हेटर) किंवारोटाव्हेटर व ट्रेलरसाठी ९० टक्केअनुदान दिले जाते,९० टक्के अनुदानमिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांच्याखरेदीची कमाल मर्यादा ३.५० लाखआहे. २० टक्के स्वहिस्सा भरल्यानंतर९० टक्के कमाल ३.१५ लाख)शासकीय अनुदान अनुज्ञेय राहील.ठरवून दिलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिकअर्ज प्राप्त झाल्यास बचत गटांची निवडलॉटरी पद्धतीने करण्यात येईल.कोणालामिळणारलाभ?■ बचत गटाचे माबिम, आत्मा कृषी विभाग, राष्ट्रीय ग्रामीण जीवन्नोतीअभियान, उमेद अभियानाअंतर्गत बचत गटांची नोंदणी झाल्याबाबतनोंदणी प्रमाणपत्र,बचत गटाचे राष्ट्रीयीकृत बँकेत खाते असल्याबाबत पासबुकचीछायांकित प्रत.बचत गटांची बँकेने प्रमाणित केलेली सदस्यांची फोटोसह यादी..

बचत गटातील अध्यक्ष, सचिवांसह किमान ८० टक्के सदस्यांचे जातीचेदाखले.बचत गटातील सदस्यांचे रहिवासी दाखले/स्वयंघोषणापत्र,बचत गटातील सदस्यांचे आधारकार्ड, रेशनकार्ड,बचत गट स्थापनेचा ठराव, तसेच मिनी ट्रैक्टर मिळविण्यासाठी सर्वसदस्यांचा ठराव.बचत गटांची बँकेने प्रमाणित केलेली सदस्यांची फोटोसह यादी.बचत गटातील सर्व सदस्यांचा बैठकीचा एकत्रित छायाचित्र,● बचत गट नोंदणीकृत असावा व नोंदणी प्रमाणपत्र सोबत जोडावे. बचत गटात किमान १० सदस्यअसावेत. गटातील सर्व सदस्य महाराष्ट्राचे रहिवासी असावेत. त्याबाबत स्वयंघोषणापत्र विहित नमुन्यातसादर करावे. बचत गटातील किमान ८० टक्के सदस्य हे अनु.जाती व नवबौद्ध घटकाचे असावेत.त्याबाबत जातीचे दाखले सादर करावेत.■ बचत गटाचे राष्ट्रीयीकृत बँकेत खाते मिनी ट्रॅक्टरसाठी ३ लाखांचे अनुदान; दरवर्षी ५० बचत गटांची निवडअर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे?सामाजिक न्याय वविशेष साहाय्य विभागातर्फे अनुसूचितजाती व नवबौद्ध घटकातीलनोंदणीकृत स्वयं सहायता बचत गटांनामिनी ट्रॅक्टर आणि त्याची उपसाधने १०टक्के अनुदानावर वाटप केली जातात.गेल्यावर्षी जिल्ह्यात ४८ बचतगटांनायाचा लाभ देण्यात आला. दरम्यान,योजना सुरू झाल्यापासून गेल्या ११वर्षांत जिल्ह्यात साडेचारशेबचतगटांना लाभ मिळाला आहे.अकरा वर्षांत ४५०गटांनी घेतला लाभया योजनेअंतर्गत २०१२ पासून गतअकरा वर्षांत जिल्ह्यात ४५०स्वयंसहायता बचत गटांनी यायोजनेचा लाभ घेतलेला आहे.

दरवर्षीसाधारण ५० गटांना लाभ देण्यातयेतो.काय आहे योजना?अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावरपॉवर टिलरचार करण्याची योजना बंद करण्यात आली. त्याऐवजीअनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहायता बचत गटांना ९० टक्केअनुदानावर ९ ते १८ अश्वशक्तींचा मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने(कल्टिव्हेटर) किंवा रोटाव्हेटर, ट्रेलर यांचा पुरवठा करण्याकरिता ही योजनासुरु करण्यात आलेली आहे.बचत गटांचे आर्थिक उत्पन्न वाढावे, या हेतूने अनुसूचित जाती व• नवबौद्ध घटकांच्या बचत गटांना ९० टक्के शासकीय अनुदानावर९ ते १८ अश्वशक्तींचा मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने किंवा रोटाव्हेटरयांचा पुरवठा करण्याच्या योजनेचा लाभ घ्यावा, यासाठीसमाजकल्याणच्या सहायक आयुक्त कार्यालयाकडे अर्ज करावा.- राधाकिसन देवढे, सहायक आयुक्त, समाजकल्याण विभागकाय-काय मिळणार?९ ते १८ अश्वशक्तींचा मिनी ट्रॅक्टर वत्याची उपसाधने (कल्टिव्हेटर) किंवारोटाव्हेटर व ट्रेलरसाठी ९० टक्केअनुदान दिले जाते,९० टक्के अनुदानमिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांच्याखरेदीची कमाल मर्यादा ३.५० लाखआहे. २० टक्के स्वहिस्सा भरल्यानंतर९० टक्के कमाल ३.१५ लाख)शासकीय अनुदान अनुज्ञेय राहील.ठरवून दिलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिकअर्ज प्राप्त झाल्यास बचत गटांची निवडलॉटरी पद्धतीने करण्यात येईल.कोणालामिळणारलाभ?■ गटभरण्यास तयार असल्याबाबत हमीपत्र सादर करावे. Mini Tractor Anudan Yojana

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *