नमो शेतकरी योजना हफ्ता या दिवशी / Namo Shetkari Maha Sanman Nidhi Yojana

Namo Shetkari Maha Sanman Nidhi Yojana

शेतकरी मित्रांनो आनंदाची बातमी अशी की शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेचा हप्ता आला नाही नमो शेतकरी योजना बऱ्याच दिवसापासून राज्यात सुरू झाली त्यासाठी शेतकरी सुद्धा काही पात्र जेपीएम किसान मध्ये पात्र आहेत तेच नमो शेतकरी योजनेमध्ये पात्र पण

यादी पहाणे साठी

👇🏻👇🏻👇🏻👇🏻

इथे क्लीक करा

Namo Shetkari Maha Sanman Nidhi Yojana

शेतकऱ्यांना प्रश्न हा पडला की ते पैसे कधी जमा होतील आयोजित ₹4000 म्हणजे नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये आणि पीएम किसान योजनेचे चार हजार रुपये म्हणजे एकूण शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होतील ज्या शेतकऱ्यांनी ही केवायसी केलेली त्यांनी करून घ्यावी नाहीतर त्यांना पीएम किसानच किंवा नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळणार नाहीत तर शेतकरी मित्रांनो नमो आणि पीएम किसान युद्धाचे 4000 रुपये म्हणजे दोन आणि दोन चार हजार रुपये एकूण शेतकऱ्यांना दसऱ्याला मिळणार आहे अशी माहिती सूत्रांकडून आलेली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *