अखेर तारीख ठरली / Namo Shetkari Maha Samman Yojana 1st Installment Date

Namo Shetkari Maha Samman Yojana 1st Installment Date सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्यशेतकरी २९.६०००.०० या अनुदानामध्ये राज्य शासनावी आणखी रु.६०००.०० इतक्या निधीची भर घालणारी“नगो शेतकरी गहारान्गान निधी” ही योजना राबविण्यारा संदर्भ क्र.[1] येथील शासन निर्णयान्वये गान्यतादेण्यात आली आहे.

Namo Shetkari Maha Samman Yojana list

यादी पाहणे साठी

imoji

इथे क्लीक करा

तरोब सदर योजने अंतर्गत लाभार्थीना लाभ अदा Namo Shetkari Maha Samman Yojana 1st Installment Date करणेसाठी एक व राज्यस्तरावरस्थापन करण्यात येणा-या राज्य प्रकल्प संनियंत्रण कक्षाच्या प्रशासकीय रखर्चासाठी एक अशी एकूण दोनस्वतंत्र बचत खाती, आयुक्त (कृषि) यांचे नावे “बँक ऑफ महाराष्ट्र” या राष्ट्रीयकृत बँकेत उघडण्यास संदर्भक्र.(२) येथील शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. आयुक्त (कृषि) कृषि आयुक्तालय, पुणे यांनीसंदर्भ क्र.(४) च्या पत्रान्वये केलेल्या विनंतीस अनुसरून गमो शेतकरी महासन्नाव निधी योजने अंतर्गतपहिल्या हप्त्यापोटी (माहे एप्रिल ते जुलै) रु. १७२० कोटी इतका निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्याविचाराधीन होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *