मुलींना मिळणार 1 लाख 1 हजार रुपये / Lek Ladki Yojana

Lek Ladki Yojana राज्यात मुलीचा सक्षम करण्यासाठी लेक लाडकी योजना मुलींना आता करणार लखपती राज्यात मुलीचं सक्षमीकरण करण्यासाठी राज्यात एक लाख रुपये मिळणारया योजनेसाठी

Eligibility for Lek Ladki Yojana

कोणत्या मुली पात्र असतील ते सुद्धा आपण पाहणार आहे मित्रांनो राशन कार्डधारक

Benefits of Lek Ladki Yojana

कुटुंबातील मुलीचा जन्म झाल्यावर मुलींना पहिल्यांदा पाच हजार रुपये मिळणार आहेतयेत्यात पहिली गेल्यावर 6000 रुपये सहावीत गेल्यावर 7000 रुपये आणि अकरावीत गेल्यावर 8000 रुपये 18 वर्षे पूर्ण झाल्यावर 75 हजार रुपये अशा रीतीने एकूण त्या मुलीस एक लाख एक हजार रुपये एवढा लाभ राज्य सरकार देणार आहेआजच्या बैठकीत माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी आज हा निर्णय घेतला आहे Lek Ladki Yojana

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *