आला रे GR कर्जमाफी झाली मंजूर ( Loan waiver 2024 GR )

Loan waiver 2024 GR : नमस्कार अर्थसंकल्प 2024 मध्ये पीक कर्ज माफी निधी मंजूर लवकरच शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा होणार सविस्तर माहिती पाहणार आहे.

पीक कर्ज माफी निधी मंजूर 265 लाख रुपये. लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक कर्ज माफी निधी जमा होणार आहे नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच खूप वचनात्मक नुकसान झालं यासाठी कर्जमाफी योजनेसाठी निधी वितरण करण्यात आला आहे.

20240304 183732 1
Loan waiver 2024 GR

या संदर्भात महाराष्ट्र शासनाचा जीआर सुद्धा काढण्यात आलेला आहे 28 फेब्रुवारी 2024 रोजी हा जीआर मंजूर झाले आहे आता कोणाला कर्जमाफी भेटणार हात प्रश्न तुम्हाला पडलाच असेल ते सुद्धा पाहणार आहे 30 जुलै ते ऑगस्ट 2019 दरम्यान अतिवृष्टी आणि पूरस्थिती निर्माण झाली होती व राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं.

GR पाहणे साठी इथे क्लीक कराpikvima yadi shetkree

त्यामुळे शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने पीक कर्ज माफी देण्यात आली होती आतापर्यंत पीक कर्ज माफी योजनेसाठी 52,562 लाख रुपये निधी वितरित करण्यात आलेल्या आहेत आता उर्वरित राहिलेले आहेत.

Loan waiver 2024 GR : त्यांच्यासाठी सुद्धा हिवाळी अधिवेशन मध्ये निधी मंजूर करण्यात आलेल्या आहेत पूर्वी मागण्या द्वारे 369.99 लाख निधी पीक कर्ज योजनेसाठी मंजूर करण्यात आलेल्या 269.99 लाख 70 टक्के म्हणजेच 265.99 एवढा निधी मंजूर करण्यात आलेल्या आहेत व शेतकरी बांधवांना शेतीमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे गारपीट अशी गोष्टीचा नुकसान होत असते त्यामुळे विमा कंपनीकडून भरपाई मिळू शकते पीक कर्जमाफी निधीमुळे शेतकऱ्यांना नक्कीच मदत होणार आहे

http://bit.ly/3IhXPnI

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *