तुमच्या मोबाईल वर 1880 पासून जुने सातबारा उतारा पहा ( Land Record 2024 )

Land Record 2024 : 1880 पासून सर्वात जुने सातबारे आणि आपल्या मोबाईलवर पाहू शकतात तर कशाप्रकारे पाहायचं सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये पाहणार आहे

तुम्हाला जर आज जमिनीचा तुकडा विकत घ्यायचा असेल तर तुम्हाला त्या जमिनीचा इतिहास आणि संपूर्ण माहिती असायला हवी आणि अन्यथा लाख रुपयांच्या खरेदी केलेल्या जमिनीच्या माध्यमातून अनेकांना नाड्यात प्रकरणी हाताळली लागली त्यामुळे खरेदी करण्यापूर्वी जमीन मूळची कोणाच्या हाती होती वेळोवेळी कशी बदलली हे जाणून घेणे महत्त्वाचे तेवढेच आहे.

20240305 093251
Land Record 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

यासाठी तुम्हाला खाते सातबारा दस्तऐवजी पूर्विकास मिळणे कठीण होते 280 पासून सात वेळा माहिती सुधारित करण्यात आलिया आणि खात्यात उत्तर संबंध तहसील आणि भूमी अभिलेख कार्यालयात उपलब्ध असते ही माहिती आधार सरकारच्या ऑनलाईन प्रसिद्ध केली जात असते जमिनीशी संबंधित आवश्यक माहिती सहज मिळू शकते त्यामुळे बरेचसे लोक यापुढे तहसील आणि अभिनय कार्याला जाणार नाही कारण आता ऑनलाईन पद्धतीने सातबारा उतारा फेरफार हे मिळत असते त्यामुळे तिथे जाण्याची गरज सुद्धा लागणार नाही

शेतकरी बांधवांना सातबारा आठ सविस्तर पाहण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला एक वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईटवर खाली क्लिक करायचं आहे त्याची लिंक दिलेली आहे आणि त्यानंतर

7 / 12 पाहणे साठी इथे क्लीक करा

आपण आपले भूमिलेख महाभुमिलेख डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवर येणारा आणि त्यानंतर सर्व कागदपत्रे कसे काय लागणार आहे ते तुम्हाला तिथे क्लिक करायचं आहे

Land Record 2024 : सातबारा काढायचा असेल तर आपल्याला सर्वात अगोदर तिथं सातबारा जो आपला खाते क्रमांक आहे तो तिथे टाकायचा आणि त्यानंतर तुम्ही सातबारा सुद्धा डाऊनलोड करू शकता आणि जुने सातबारे सुद्धा पाहू शकता

https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *