75 टक्के पीकविमा मिळणार ( crop insurance will be available )

crop insurance will be available : नमस्कार शेतकरी मित्रांनो पिक विमा पिक विमा प्रश्न आल्यानंतर 25% पिक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा काही प्रमाणात झालेल्या काही जिल्ह्यात राहलेल्या आहेत पण 25% पीक विमा सुद्धा विमा कंपनीने असे टाकलेले होते त्यानंतर जे कृषी मंत्री आहेत यांनी त्यांच्यासोबत चर्चा केली आणि त्यांनी सांगितले खरंच राज्यात दुष्काळ पडलेला आहे.

काही ठिकाणी जास्त पाऊस तर काही ठिकाणी कमी पाऊस पडलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना पिक विमा द्यावा त्यानंतर शेतकऱ्यांना कुठेतरी पिक विमा मिळाला.

20240304 152935
crop insurance will be available
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

तर आता प्रश्नाला 75 टक्के पिक विमा 75 टक्के पिक विमा चा प्रश्न पाहिल्यास तर आता कापणी म्हणजे बरेचसे काही दीर्घकाळ चालणारे पीक असतात कापूस असो भात असो या पिकांचा किंवा सोयाबीन असून या पिकांचा 75 टक्के म्हणजे जो उर्वरित पीक विमा मिळणार का? यासाठी सुद्धा कृषी विभागाचे जे कर्मचारी आहेत त्यांची सुद्धा अहवाल घेण्यात चालू आहे जो म्हणजे शेवटचा आवाज असते तो अहवाल घेण्यात चालू आहे आणि हा पिकोमा कंपनी आणि कृषी विभाग हे दोनच सोबत बसून याचा काही जे धोरण असतील ते धोरण त्याच्यावर बसतील आणि त्यानंतर 75 टक्के पिक विमा मिळण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर.

त्यानंतर शेतकरी मित्रांनो जे आता 75 टक्के पिक विमा ते आता केंद्र सरकारचे जे समिती आहे जे गतीत समिती केलेल्या आहेत ते याच्यावर निर्णय देणार आहे की शेतकऱ्यांना पिक विमा मिळणार की नाही जो उर्वरित 75 टक्के आहे तो

https://bit.ly/3Fv70il

crop insurance will be available : त्यामुळे शेतकरी मित्रांनो जे धोरण आहे जे कृषी विभाग धोरण अजून तीन ते चार महिने आले नाही ते धोरण आल्यानंतर त्याच्यावर निश्चित केला जाईल आणि 75% पीक विम्याचा सुद्धा विचार करण्यात येईल तसेच शेतकरी मित्रांनो एक महत्त्वाचा तुम्ही पुढे निवडणूक आहे खासदारकीचे निवडणूक काळात आमदारकीचे निवडणूक आहे त्यामुळे 75 टक्के पीक विमा मिळण्याची खूप दाट शक्यता आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *