उद्या 6000हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार यादी सुद्धा आली ( List of Namo Farmer Schemes )

List of Namo Farmer Schemes : नमस्कार शेतकरी मित्रांनो आनंदाची बातमी ज्या शेतकऱ्यांना उद्या म्हणजे 28 फेब्रुवारी पैसे जमा होणार आहे त्यांची यादी जाहीर झाले यादी मोबाईलवर कशाप्रकारे पाहायची सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये संपूर्ण पाहणे त्या अगोदर

यादी पाहणे साठी इथे क्लीक करा

शेतकरी मित्रांनो उद्या यवतमाळमध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 6000 रुपये जमा होणार आहे त्यांची यादी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे तर यादीमध्ये नाव कसं बघायचं ते तर आपण पाहणारच आहे पण 6000 रुपये.

20240227 175516
List of Namo Farmer Schemes
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

कसे जमा होतील हा प्रश्न बऱ्याच शेतकऱ्यांना पडलाय तर शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी योजनेचे दोन 4000 हजार रुपये आणि पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये एकूण सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खाता मध्ये जमा होणार पण आता महत्त्वाचं की कोणत्या शेतकऱ्यांच्या ज्या शेतकऱ्यांनी ही केवायसी केलेली आहे त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पी एम किसान योजनेचे आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा होणार आहेत

https://shetkari.abmarathi.com/google-pay-loan/

तर शेतकरी बांधवांनो यादी कशी बघायची तर सविस्तर माहिती सांगणार आहे सर्वात अगोदर पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेची यादी म्हणजे सेमच यादी आहे तुम्हाला पीएम किसान मध्ये जे पात्र असतील त्यांनाच नमो शेतकरी योजनेमध्ये पात्र असणार आहेत

List of Namo Farmer Schemes : सर्वात अगोदर तुम्हाला एक खाली लिंक दिलेली आहे. पीएम किसान डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवर क्लिक करायचं आहे त्यानंतर बेनिफेशनल स्टेटस निवडायचा आहे तिथे बेनिफेशनल स्टेटस निवडल्यानंतर तुमचा जो कंजूमर नंबर आहे तो तिथे टाकायचा आहे तो नंबर टाकल्यानंतर तुमचं यादी तुम्हाला दिसेल किंवा तुमच्या गावाची सुद्धा यादी पाहता येईल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *