शेतकऱ्यांच्या बँकाच्या 50 हजार रुपये जमा होणार ( Regular loan waiver grant )

Regular loan waiver grant : नमस्कार शेतकरी मित्रांनो आनंदाची बातमी नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार पैसे शेतकरी बांधवांना बऱ्याच दिवसापासून नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचे पैसे प्रलंबित होते पण शेतकरी मित्रांनो राज्य सरकारने निर्णय घेतला आणि जीआर सुद्धा निघालेले आहे या जीआरमध्ये शेतकऱ्यांच्यासाठी निधी सुद्धा मंजूर झालेले आहेत

शेतकरी बांधवांनो छत्रपती शिवाजी महाराज कर्ज माफी योजना आणि महात्मा फुले कर्जमाफी योजना जाहीर झाली होती या योजनेमध्ये नेहमीच जे कर्ज भरणारे शेतकरी होते त्यांना पन्नास हजार रुपये देण्याचे राज्य सरकारने घोषणा केली होती पण काही कार्ड असतात ते रक्कम रखडण्यात आली होती.

20240227 152222
Regular loan waiver grant
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

त्यानंतर लॉकडाऊन आला आणि त्यानंतर पैसे शेतकऱ्यांना मिळाले नव्हते तर शेतकरी बांधवांना आता पैसे मिळणार आहेत पन्नास हजार रुपये थेट बँक खात्यात जी जमा होणार आहेत ते नेहमीच कर्जमाफीची असणार आहेत म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत रेगुलर कर्ज भरलेले आहेत त्या शेतकऱ्यांना हे पन्नास हजार रुपये मिळणार आहे आणि हे राज्य सरकारकडून जाहीर झालेले आहेत.

तर शिंदे सरकारकडून हे जाहीर झालेले आहेत आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा यांनी म्हटलेलं आहे की त्या शेतकऱ्यांचे पैसे राहिले आहेत

नियमित कर्जमाफी

Regular loan waiver grant : त्यांना पैसे स्टेट बँक खात्यात जमा होणार आहेत फक्त फक्त रेगुलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँकेचा ते पन्नास हजार रुपये जमा होणार आहेत आणि यादी सुद्धा जाहीर करण्यात आलेली यादी पाहण्यासाठी तुम्हाला खालील वेबसाईटवर क्लिक करायचं

https://shetkari.abmarathi.com/google-pay-loan/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *