Krushi Yantrikikrn Nidhi / कृषि यांत्रिकीकरण साठी निधी मंजूर


प्रस्तावना:
राज्यात केंद्र पुरस्कृत Krushi Yantrikikrn Nidhiउपअभियान राबविण्यात येत आहे. सदर उप अभियानांतर्गत एकूण आठ घटक असून घटक क्र.१वरहे नवीन तंत्रज्ञानाने विकसित केलेल्या संयंत्रांची प्रात्यक्षिके, प्रशिक्षण व चाचणीबाबत आहेत. घटक क्र. १ व २ यासाठी केंद्र हिश्श्याचे प्रमाण १०० टक्के आहे. उर्वरित ६ घटकांसाठी केंद्र व राज्य शासनाच्या निधी हिश्श्याचे प्रमाण ६०:४० असे आहे

केंद्र शासनाने संदर्भ १ अन्वये कृषि यांत्रिकीकरण अभियानासाठी सन २०२१-२२ करिता केंद्र हिस्सा रु.९१४८.१६ लक्ष व समरुप राज्य हिस्सा रु.६०९८.७७ लक्ष अशा एकूण रु. १५२४६.९३ लक्ष निधीच्या कार्यक्रमास मान्यता देऊन केंद्र हिश्श्याचा रु. ९१४८.१६ लक्ष निधी वितरित केला आहे. सदर योजनेकरिता केंद्र शासनाने मंजूर केलेल्या कार्यक्रमाच्या निधीमध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी रु. १०५८०.२७ लक्ष, अनुसूचित जाती प्रवर्गासाठी
रु. ३००० लक्ष व अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी रु. १६६६.६७ लक्ष निधीचा समावेश आहे.

ही पण बातमी वाचा शेतकऱ्यांनासाठी निधी मंजूर

वित्त विभागाच्या संदर्भाकीत दि.१४.१०.२०२१ च्या परिपत्रकान्वये कार्यक्रम खर्चासाठी अर्थसंकल्पीय तरतूदीच्या ५० टक्के निधी वितरणाचे अधिकार प्रशासकीय विभागास प्रदान केले आहेत त्यामुळे सद्य:स्थितीत,

Krushi Yantrikikrn Nidhi

Duppt Nuksan Bhrpae /शेतकऱ्यांना दुप्पट नुकसान भरपाई
सर्वसाधारण प्रवर्गासाठी उपलब्ध तरतूदीच्या ५०% निधी विभागाच्या पातळीवरुन वितरीत करणे शक्य आहे. आणि उर्वरित निधी सामाजिक न्याय विभाग, आदिवासी विकास विभाग, नियोजन व वित्त विभागाच्या मान्यतेने थावकाश वितरित करण्याचा निर्णय घेण्यात येईल. त्यानुसार या उप-अभियानाकरिता सर्वसाधारण प्रवर्गाच्या उपलब्ध तरतूदीच्या ५० टक्के म्हणजे रु. ५० कोटी निधी (केंद्र हिस्सा रु. ३० कोटी व राज्य हिरसा रु. २० कोटी)
कृषि आयुक्तालयास वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती, त्यानुषंगाने शासनाने खालीलप्रमाणे
निर्णय घेतला आहे.

Groww मध्ये नोकरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *