




कापुस विक्री बंद बंद……कधी नव्हे ते आज शेतकरी संघटीत.शेतकऱ्यांना संघटित होण्याची काळाची गरज आहे आणि ते शेतकऱ्यांनी दाखवून दिली गेल्या वर्षी सोयाबीन मध्ये आणि यावर्षी कपाशी मध्ये , कुठलाही शेतकरी भाव वाढल्याशिवाय कापूस विकणार krushi bjara bhav नाही.पियूष गोयल यांनी तीन लाख गाठी कापूस आयात केली आता सांगा कसा भाव वाढेल?तीन लाख गाठीने काही फरक पडणार नाही कापूस बाजारावर 300 लाख गाठीची आवश्यकता आहे भारताला आयातफक्त एक टक्का आहे जास्त चिंता करण्याची गरज नाही.सदैव सेवेतगोकुळ पाटील आहेर सर चेअरमन पेंडेफळ सोसायटी तथा मा संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती वैजापूर.