कापूस बाजार वाढणार कि पडणारा / kapus bajar bhav

पांढरे सोने चकाकले, पुन्हा नऊ हजारांच्या kapus bajar bhav घरातबाजारभावदिवस

imoji

बाजार भाव व्हाट्सअप ग्रुप

कापसाचेप्रतिक्विंटल ७ हजार ते ८ हजाररुपयांच्या घरात होते. दिवाळीसणानंतर आंतरराष्ट्रीयकापसाचे दर वाढल्यानेकापूस बाजाराला आधार मिळात्याचा फायदा क्विटलमागे जवळपास३०० ते ४०० रुपयांची सुधारणापाहायला मिळाली होते. कापसाच्यादरातील वाढ पुढील काही दिवसIstदहिया व लाल्याचाअटॅक, उत्पादनात घट● गतवर्षी कापसाला विक्रमी दरमिळाल्याने यंदा शेतकयांनीकपाशीला पसंती दिली आहे.जिल्ह्यात जवळपास १.५० लाखहेक्टर क्षेत्रावर पेरा झाला आहे.कपाशीचे पीक चांगले असतानाआता कपाशीवर दहिया व लाल्यारोगाने आक्रमण केल्यानेउत्पादनात घट झाली आहे.बाळापूर, अकोट, तेल्हारा, पारतालुक्यातील ग्रामीण भागातकापसाची उलगवाडी झाल्याचेगुरुवारराहील, असा अंदाज काही जाणकारव्यक्त करीत होते.

kapus bajar bhav

तेव्हा कापसाचे दर हेदहा हजारांच्या उंबरठ्यावर पोहोचलेहोते. मात्र त्यानंतर कापसाच्या दघसरण सुरू झाल्याने बाजार स्थिरावलाहोता. आता पुन्हा कापसाचा दरातकिंचित वाढ झाली असून, ९ हजाररुपयांचा टप्पा कापसाने गाठला आहे.गेल्या चार दिवसांमध्ये कापसाच्यादरात २००-३०० रुपयांची क्विंटलमागे अकोटवाढ झाल्याचे दिसून येत

http://batmicorner.com/home/

आहे.शुक्रवारशनिवारलोकमत न्यूज नेटवर्कगत काही दिवसांपूर्वीकापसाच्या दरात घसरण झाल्याने भाव७ हजार ते ८ हजार रुपये प्रतिक्विंटलवरपोहोचले होते. त्यानंतर कापसाचाबाजार स्थिरावला होता. आता पुन्हापांढन्या सोन्याने ९ हजारांचा टप्पागाठला आहे. अकोट बाजार समितीतशनिवारी ९ हजार ७० रुपये प्रतिक्विंटलतर सोमवारी, दि. ९ जानेवारी रोजी ९हजार ९५ दर मिळाला. तसेच बाजारसमितीत आवकही वाढल्याचे चित्रदिसून आले. आगामी काही दिवसातपुन्हा कापसाचे दर वाढण्याची शक्यतावर्तविण्यात आली आहे.कापसाचा हंगाम दि. १ऑक्टोबरपासून सुरु झाला आहे.परतीच्या पावसामुळे हंगाम लोवलाआहे. दिवाळीपर्यंत कापसाचे दरदबावात होते. हंगामाच्या प्रारंभी काही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *