Khrip pik vima 2023 / खरीप पिक विमा 2023

प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम २०२३ Khrip pik vima 2023 अंतर्गत उपरोक्त संदर्भीय शासन निर्णय व जिल्हा सनियंत्रणसमितीच्या बैठकीतील निर्णयान्वये, उस्मानाबाद जिल्हयात माहे जुलै व माहे ऑगस्ट मध्ये काहीं महसूल मंडळामध्येपावसात खंड पडलेला असल्याने सोयाबीन पिकाच्या उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. संदर्भ क्र.२ च्या शासननिर्णयातील मुद्दा क्रं. १०.२ व ११.१ मध्ये नमुद केल्यानुसार हंगाम

पीकविमा यादी

imoji

इथे क्लीक करा

कालावधीत प्रतिकुल परिस्थिती उदा. पूर, पावसातीलखंड, दुष्काळ इत्यादी बाबीमुळे शेतकन्यांच्या चालू वर्षीच्या अपेक्षित उत्पादनामध्ये गत ७ वर्षातील सरासरी उत्पादनाच्यातुलनेत ५० टक्केपेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर ती महसूल मंडळ पात्र राहतील व उंबरठा उत्पन्नाच्या आधारेयेणाऱ्या विमा नुकसान भरपाईच्या २५ टक्के मर्यादेपर्यंत शेतकन्यांना आगाऊ रक्कम देण्याची तरतूद आहे. सदरप्रकरणी राज्य शासनाचे अधिकारी कृषि विभाग), विमा कंपनी प्रतिनिधी व शेतकरी प्रतिनिधी यांनी संयुक्त Khrip pik vima 2023 सर्वेक्षणकरण्याच्या सुचना आहेत. संयुक्त पाहणीनुसार घट आढळून आल्यास अधिसूचना निर्गमित करणे आवश्यक आहे.करीता पिकांच्या नुकसानीचे संयुक्त सर्वेक्षण करुन नुकसानीचे प्रमाण व नुकसान भरपाई ठरविण्यासाठी विमा कंपनीचेप्रतिनिधी व राज्य शासनाचे अधिकारी यांची संयुक्त समिती खालील प्रमाणे स्थापन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *