25 takke pik vima manjur / 25 टक्के पीकविमा मंजूर

उपरोक्त संदर्भिय विषयान्वये कळविण्यात येते की, 25 takke pik vima manjur प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम २०२३ अंतर्गतउपरोक्त संदर्भीय शासन निर्णय व जिल्हा सनियंत्रण समितीच्या बैठकीतील निर्णयान्वये, उस्मानाबाद जिल्हयात चालूहंगामात काहीं महसूल मंडळामध्ये पावसात खंड पडलेला असल्याने सोयाबीन पिकाच्या उत्पादनात घट येण्याचीशक्यता असल्याने शासन निर्णयातील तरतुदीनुसार पावसातील खंडामुळे शेतकऱ्यांच्या चालू वर्षीच्या अपेक्षितउत्पादनामध्ये गत ७ वर्षातील सरासरी उत्पादनाच्या तुलनेत ५० टक्केपेक्षा

पीकविमा यादी पाहणे साठी

imoji

इथे क्लीक करा

जास्त घट अपेक्षित असेल तर ती महसूलमंडळ पात्र राहतील व उंबरठा उत्पन्नाच्या आधारे येणाऱ्या विमा नुकसान भरपाईच्या २५ टक्के मर्यादेपर्यंत शेतकऱ्यांनाआगाऊ रक्कम देण्याची तरतूद आहे. सदर प्रकरणी जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली दिनांक २१.०८.२०२३ रोजीजिल्हास्तरीय संयुक्त समितीची बैठक घेण्यात आलेली असुन ज्या अधिसुचित मंडळामध्ये २१ दिवसापेक्षा जास्त खंडपडलेला आहे अशा अधिसुचित मंडळामध्ये कृषि विभागाचे अधिकारी, विमा कंपनी प्रतिनिधी, शेतकरी यांना संयुक्तसर्वेक्षण करण्याचे आदेश संदर्भ क्रं.४ अन्वये दिलेल्या आहेत. सदरील आदेश हे सद्य परिस्थितीनुसार देण्यात आलेलेहोते. भविष्यात परिस्थितीमध्ये बदल होऊन अधिसुचित मंडळामध्ये वाढ झाल्यास त्या अधिसुचित महसुल मंडळामध्येदेखिल सर्वेक्षण करण्यात यावे असे आदेशात नमुद करण्यात आलेले आहे. त्यानुसार सोबत देण्यात आलेल्याअधिसुचित महसुल मंडळात देखिल संयुक्त सर्वेक्षण करुन दिनांक २८/०८/२०२३ रोजी या कार्यालयास सादर करावा. 25 takke pik vima manjur

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *