खरीप आणि रब्बी पिक विमा मंजूर यादी सुद्धा आली ( Kharif and Rabi crop insurance approved )

Kharif and Rabi crop insurance approved : प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई निश्चित करण्याची कार्यवाही करण्यात येत असून काही प्रकरणी फळपिक विमा नुकसान भरपाई अत्यंत कमी प्रमाणात परिगणीत होत आहे.

पीकविमा यादी पाहणे साठी इथे क्लीक करा

अशा प्रकरणांमध्ये लाभार्थी शेतकऱ्यांना विम्याच्या परताव्यापोटी नुकसान भरपाई रक्कम रु.१०००/- पेक्षा कमी येत असल्याने किमान रक्कम रु.१०००/ अदा करण्यासंदर्भात संदर्भ क्र. (१) अन्वये निर्णय घेण्यात आला असून संदर्भ क्र. (२) च्या परिपत्रकान्वये सदर योजनेसंदर्भातील अवलंबवयाची कार्यपध्दती आणि अटी व शर्ती विहीत करण्यात आल्या आहेत.

20240130 084502
Kharif and Rabi crop insurance approved

कृषि आयुक्तालयाच्या संदर्भ क्र. (४) च्या पत्रान्वये मागणी केल्यानुसार पुनर्रचित हवामान आधारीत फळपिक विमा योजनेअंतर्गत आंबिया बहार २०२१-२२ करीता एकूण
रु.२९,०२५/- इतकी रक्कम “प्रधानमंत्री फसल विमा योजनेंतर्गत पुरक अनुदान” या योजनेसाठी
वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर तयार करा

Kharif and Rabi crop insurance approved : शासन निर्णय :-
“प्रधानमंत्री फसल विमा योजनेंतर्गत पुरक अनुदान” या योजनेअंतर्गत कृषि
आयुक्तालयाने प्रस्तावित केल्यानुसार पुनर्रचित हवामान आधारीत फळपिक विमा योजनेसाठी
आंबिया बहार २०२१-२२ करीता एकूण रु.२९,०२५/- इतकी रक्कम खालील तक्त्यात स्तंभ क्र.६
मध्ये नमूद केल्याप्रमाणे वितरीत करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *