पोस्ट ऑफिस मिळणार लाखों रुपये लाभ होणार ( Post Office Franchise )

Post Office Franchise : पोस्टाची फ्रेंचायझी घ्या; २५ टक्क्यांपर्यंत कमिशन

बुलढाणा : पोस्ट विभागातर्फे ग्राहकांना विविध योजना दिल्या जात आहेत. यासोबतच पोस्टामार्फत विविध सेवासुविधा दिल्या जातात. ग्रामीण भागातील ग्राहकांना पोस्टाच्या योजना आणि सुविधा मिळाव्यात, त्यांना त्रास होऊ नये, यासाठी आता पोस्टामार्फत फ्रँचायझी दिली जाणार आहे. फ्रेंचायझीत कोणत्या सेवा मिळतील?

20240130 125106
Post Office Franchise

फ्रेंचायझीमध्ये नोंदणीकृत सेवांची बुकिंग, स्पीड पोस्ट बुकिंग, मनिऑर्डर बुकिंग, रिटेल सर्व्हिस या सेवा मिळतील.

अर्ज करणे साठी इथे क्लीक करा

पात्रता काय?
अर्जदाराचे वय १८ वर्षे पूर्ण झालेले असावे. १० वी उत्तीर्ण असावा, उच्चशिक्षित उमेदवारांना प्राधान्य दिले जाते. अर्जदार भारतीय नागरिक असावा.

कोणती कागदपत्रे आवश्यक ?
फ्रँचायझीसाठी उमेदवाराला आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. सोबतच त्याला स्वतःचे आधार कार्ड, पॅनकार्ड, पोस्टाचे खाते, संगणक, कार्यालय व अन्य सुविधा उपलब्ध कराव्या लागतील. दहा हजारांची सुरक्षा २५ ढालयापर्यंत पोस्ट विभागामार्फत संदेश
वाहनाच्या विविध सेवा दिल्या जातात. संबंधित फ्रँचायझी घेणाऱ्या व्यक्तीला २५ टक्के कमिशन दिले
जाणार आहे.

पीकविमा यादी पाहणे साठी इथे क्लीक करा

Post Office Franchise : फ्रँचायझी घेताना पोस्ट विभागाकडे दहा हजार
रुपयांची सुरक्षा ठेव संबंधित व्यक्तीला ठेवावी लागते. यापूर्वी पाच हजार रुपये सुरक्षा ठेव होती.
काय म्हणतात पोस्ट अधिकारी ?
नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी तीन किमी अंतरापेक्षा जास्त अंतर असलेल्या व पोस्टाची सेवा नसल्याचे गावांमध्ये फ्रँचायझी दिली जाते. यासाठी १० हजार रुपये सुरक्षा वेव निश्चित केली आहे, असे डाक विभागातील अधिकऱ्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *