पीकविमा खात्यात येणास सुरवात / keli pik vima 2023

keli pik vima 2023 केळी पिक विमा अंतर्गत मंजुर 53951 पैकी 42243 शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली होती.

keli pik vima bank transfer

त्यापैकी राहिलेल्या 11708 शेतकऱ्यांची नुकसान भरपाई अदा करण्याबाबत.केळी पिक विमा धारक प्रलंबित 11360 शेतकऱ्यांची नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा (केळी लागवड केलेल्या क्षेत्रापेक्षा विमा क्षेत्र जास्त असल्याने सरसकट विमा नाकारता येणार नसल्याची बाब निर्दशनास आणून देऊन विमा नुकसान भरपाई मंजूर झाल्याबाबत.)

IMG 20231124 WA0000
keli pik vima 2023

पिक पडताळणी प्रलंबित असलेल्या 1902 शेतकरी पैकी 1883 शेतकऱ्यांच्या प्रस्तावांना मान्यता मिळाली याबाबत संवाद साधताला

keli pik vima list 2023

शेतकरी मित्रांनो केळी पिक विमा बऱ्याचश्या दिवसापासून प्रलंबित राहिला होता शेतकऱ्यांना पिक विमा कधी मिळणार हा बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडला होता पण अखेर केळी पिक विमा आता शेतकऱ्यांना मिळणार आहे प्रलंबित असलेले 1902 शेतकरी पैकी 1883 शेतकऱ्यांच्या प्रस्ताव मान्यता मिळाली याबाबत आमदार साहेबांनी लाईव्ह फेसबुक वर सांगितलाय

पीकविमा यादी इथे क्लीक करून पहा 

keli pik vima 2023 तर शेतकरी मित्रांनो हा पिक विमा काही वेळातच काही दिवसातच आपल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे तर शेतकरी मित्रांनो यादी बघायची तर प्रश्न पडला तर चल यादी सविस्तर खाली दिलेल्या ते यादी वर क्लिक करून सुद्धा तुम्ही पाहू शकता

व्हाट्सअप ग्रुप जॉइन करणे साठी ईथे क्लीक करा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *