कापुस बाजार भाव वाढणार / Cotton Rate

Cotton Rate : नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात कापसाचे बाजार भाव काय आहे पुढे वाढतील की नाही कापसाला काही आधार आहे काय सविस्तर माहिती पाहणार आहे मित्रांनो कापूस बाजार भाव राज्यात दोनशे रुपये कापूस बाजार ला पाहायला मिळाले.

 कापुस बाजार भाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

कापुस बाजार भाव या कारणामुळे भाव वाढणार

कापसाचे बाजार भाव होते 6800 रुपये आता कापसाचे बाजार भाव सात हजार रुपये झालेल्या पाण्यात आले पण भाव पुढे वाढतील का कापूस बाजार भाव या दोन गोष्टीवर अवलंबून असतात एक म्हणजे रुई आणि दुसरं म्हणजे असर की या दोन गोष्टीवर कापसाचे बाजार भाव अवलंबून असतात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत रुईच्या भावात काहीतरी थोडी चढउतार झालेली सुद्धा पहायला मिळाली आहे

IMG 20231123 WA00021

सध्याचा बाजारभाव कापसाला मिळत आहे तो निश्चल की म्हणजे कमीत कमी बाजार भाव कापसाला मिळत आहे आपल्या देशातील कापसाचा हंगामाला दीड महिना झालेला आहे आपण जर कापूस बाजारपेठ म्हणजे कापसाच्या जे बाजारपेठेत वाढदिवसाला मिळत आहे.

 व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा 

कापूस बाजार भाव या दोन गोष्टींवर अवलंबून

Cotton Rate : शेतकरी मित्रांनो कापूस कापसावर आता बोंड अळी आलेल्या त्यामुळे कापसात कुठेतरी घट होण्याची शक्यता सुद्धा पाहायला मिळतात आता कुठेतरी एक वेळचा निघलेला आहे अजून काही शेतकऱ्यांचे कापूस थोडी वेचणी राहिलेले आहेत यामुळे सुद्धा कापसाला घट झाल्यामुळे कापसाला भाव वाढण्याची शक्यता सुद्धा आहे कमी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *