नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात बाजारभाव खूप प्रमाणात घटले होते त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान झालं होतं आणि तसेच जो कापूस घरामध्ये आहे kapus rate today
कापूस बाजार भावा व्हाट्सअप ग्रुप

इथे क्लीक करा
त्याच्यामुळे जे किडे निर्माण झाले व शेतकऱ्यांच्या जे आजूबाजू घर असतील किंवा त्यांच्या घरात असतील त्यांचे अंग किंवा शरीर खाजवण्याचे प्रमाण वाढले होते तर शेतकरी मित्राला आता कापूस भाव वाढतील का बरेचसे आपण बातम्या पाहतो पण अजून पर्यंत तर खरी माहिती आपल्याला मिळत नाही आता आंतरराष्ट्रीय बाजारभावात काही दिवसा अगोदर घट होती आता बाजारभाव वाढ पाहायला मिळाली त्यानंतर बाजारभाव वाढण्याची शक्यता सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे राज्यात काही प्रमाणात वाढतील पण kapus rate today तर सुरुवातीला एवढे थोडे वाढतील म्हणजे 50 100 यांनीच वाढतील जास्त प्रमाणात वाढतील नाहीतर आजचे कापुस भाव खालील प्रमाणे आपण पाहणार


