Contents
show
अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती मागितली आहे.प्राथमिक माहितीनुसार सुमारे 13,729 हेक्टरवर नुकसान आहे. आणखी अहवाल येत आहेत. मदतीचे प्रस्ताव पाठविण्याचे आदेश सुद्धा nukshan bhrapae जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
सरकारी योजना व्हाट्सअप ग्रुप

इथे क्लीक करा
राज्य सरकार शेतकऱ्यांना निश्चितपणे मदत देणार!माझी विरोधकांना विनंती आहे की, किमान शेतकऱ्यांच्या nukshan bhrapae तरी राजकारण करू नका. (विधानसभा।दि. 8 मार्च2023)#unseasonalrains #Maharashtra #BudgetSession #BudgetSession2023 #farmer #Agricultue #DevendraFadnavis