Contents
show
नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात कापसाचे बाजारभाव आजचे पाहणाऱ्याचे राज्यात कापसाचे चळउतार झाली की भाव काही प्रमाणात वाढले का सविस्तर या kapus bhav पाहणार आहे
कापूस बाजार भाव व्हाट्सअप ग्रुप

इथे क्लीक करा
शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून आपण कापसाचे बाजारभाव पाहत आहे काही कुणी सांगते की वायदे सुरू झाल्यानंतर तसं पण अजून पर्यंत जरी कोणत्याही कापसाचे भावचे प्रमाण वाढले नाहीत किंवा असे तर म्हणजे मागच्या वर्षी 10 12 हजारापर्यंत कापसाचे दर गेले होते पण शेतकऱ्यांना असं वाटत होतं की या वर्षी सुद्धा कापसाचे दर वाढणार पण यावर्षी 8000 च्या पुढे कापूस गेलेला आपल्याला पाहायला मिळाला नाही तर शेतकरी मित्रांनो आजचे कापुस बाजारभाव आपण सविस्तर पाहणाऱ्या त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा kapus bhav



