उन्हाळा येतोय, शेतकऱ्यांनो, कापूस सांभाळा…उन्हाळा’ सध्या भाव कमीच… केंद्र सरकारच्या वायदे बाजारांतील बंदी, कापसाच्या गाठींची आयात या कारणांमुळे कापसाचे भाव गडगडले आहेत. kapus bhav today
कापूस बाजार भाव व्हाट्सअप ग्रुप

इथे क्लीक करा
गतवर्षी कापसाला प्रति टन बारा हजार रुपये भाव मिळाला होता.यावर्षीही असाच भाव मिळेल, या kapus bhav today शेतकऱ्यांनीआपला कापूस घरातच साठवून ठेवला आहे. हा कापूस थोडा थोडका नाही तर सुमारे वीस लाखटन इतका आहे.
एकीकडे दरवाढीची अपेक्षा तरदुसरीकडे उन्हाळा सुरू झाल्याने हा घरातला कापूस किती दिवस आरोग्याचेही प्रश्न…● भाववाढीच्या प्रतीक्षेत आता नाईलाजाने मिळेल त्या भावात कापूस विकण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे.• घरात कापूस ठेवल्याने तो चांगला राहावा, यासाठी फवारणीचा आणि अंगाला खाज सुटल्याने शेतकऱ्यांचा दवाखान्यांचा खर्च वाढला आहे. कापूस घेण्याकडे वाढला कल….




• कापूस नगदी पीक असून ऊसाप्रमाणेच कापूस घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. यंदा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुमारे चार लाख हेक्टरवरकापसाची लागवड करण्यात आली.■ यंदाच्या खरिपात जिल्ह्यात सुमारे २० लाख क्विटल कापसाचे उत्पादन झाले आहे.• हा कापूस घरातच ठेवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. कापूस एकाधिकार खरेदी योजनाही बंद आहे.• बाजारात भाव गडगडले आहेत. अशा परिस्थितीत घरी साठवून ठेवलेल्या कापसाचे काय करायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. साठवून ठेवायचा आणि आगीलागल्या तर काय करायचे ही चिंता. अशा कोंडीत अडकलेल्या कापूस उत्पादक शेतकरी वर्गाला गरजआहे ती दिलासा देण्याची कांदा उत्पादक शेतकरीवर्गाने मंगळवारी कापूस उत्पादक शेतकरी वर्गाच्याअडचणींना विरोधकांनी वाचा फोडण्याचा प्रयत्न केला.• कापूस खरेदी सुरू होताच प्रतिक्विटल नऊ हजार ५०० रुपये असा भाव होता.• भाव वाढेल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कापूस तसाच घरीठेवून दिला. विकला नाही. सध्या बाजारात सात ते आठहजार रुपये प्रतिक्वंटल भाव आहे.● किमान नऊ ते दहा हजार प्रतिक्चंटल भाव मिळेल, असे शेतकऱ्यांना वाटते.■ पूर्वी देवगिरी टेक्स्टाईल मिल,तत्कालीन औरंगाबाद टेक्स्टाईल मिल शहरात होत्या. त्या केव्हाच बंद पडल्या आहेत.● शिवाय कापसाअभावी जिल्ह्यातील ४० हून अधिक जिनिंगही अद्याप सुरू होऊ शकलेल्या नाहीत. जेमतेम १२ जिनिंग सुरू झालेल्या आहेत.