कापूस बाजार वाढणार कि नाही / kapus bajar bhava vadanar

महागाई नियंत्रणाचा हवालादेत केंद्र सरकारच्या सूचनेवरून’सेबी’ने (सेक्युरिटीज् अँड एक्सचेंजबोर्ड ऑफ इंडिया) नऊ शेतमालांच्यावायद्यांवर बंदी घातली आहे. यातीलकापसावरीलहटविण्यास ‘सेबी’ने

बाजार भावा व्हाट्सअँप ग्रुप

imoji

इथे क्लीक करून

सकारात्मकभूमिका घेतली असली तरी ‘सेबी’अंतर्गत कार्यरत असलेल्या पीएसी ने(प्रॉडक्ट अॅडव्हायझरी कमिटीकॉटन कॉम्प्लेक्स) नकार दिल्याचीमाहिती ‘एमसीएक्स’ कंपनीच्यासूत्रांनी दिली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्येदरवाढीबाबत असलेली अनिश्चितताकायम आहे.’सेबी’ने २१ डिसेंबर २०११ रोजीसोयाबीन, सोयातेल व सोया ढेपमोहरी, मोहरी तेल व मोहरी ढेप, गहूबिगर बासमती तांदूळ, हरभरा, मूग वकच्चे पामतेल या शेतमालांच्या फ्यूचर.मार्केटमधील वायद्यांवर वर्षभराचीबंदी घातली होती. त्याला एक वर्षांचीमुदतवाढ देण्यात आल्याने ही बंदीडिसेंबर २०१३ पर्यंत कायम राहणारआहे.प्रस्ताव केंद्र सरकारकडे● वायदेबंदीचा निर्णय केंद्र सरकारच्या सूचनेवरून घेण्यातआल्याची माहिती सेवीच्या सूत्रांनी दिली. ही बंदी उठविण्याचीशिफारस करणारा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर केला जाणारआहे. पुढील निर्णय सरकारच्या आदेशानुसार घेण्यात येणारअसल्याचे सेवीच्या सूत्रांनी स्पष्ट केले.’सेबी’ने जानेवारी २०१३ पासूनकापसाचे वायदेही बंद केले आहेत. हीबंदी उठवण्यासाठी शेतकरी संघटना ‘पीसीएच्या आजच्या बैठकीवर लक्षकरतानाआणि स्वतंत्र भारत पार्टीने २३जानेवारी रोजी मुंबईस्थित ‘सेबी’च्याकार्यालयासमोर धरणे आंदोलन केलेहोते. या आंदोलनाची दखल घेतशिष्टमंडळाशी चर्चा’सेबी’च्या अधिकाऱ्यांनी सकारात्मकभूमिका घेतली होती. त्याअनुषंगाने’सेबी’ आणि ‘पीएसी च्याअधिकाऱ्यांची याच विषयावर बैठकझाली. या बैठकीत पीएसी’च्याअधिकाऱ्यांनी कापसासह इतरशेतमालांवरील वायदेबंदी उठविण्यासस्पष्ट नकार दिला, अशी माहितीएमसीएक्स’ कंपनीच्या सूत्रांनी दिली.M१ फेब्रुवारीपासून कापसाचे वायदे सुरू करण्याबाबत ‘सेबी’नेएमसीएक्सला मान्यता दिली आहे. मात्र, पीएसी ने नकारात्मक भूमिकाघेतल्याने वायदे सुरु होण्यासंदर्भात संभ्रम कायम आहे. याबाबत निर्णयघेण्यासाठी पीएसीच्या अधिकाऱ्यांची शनिवारी (दि. २८) बैठक होणार असून,त्यात होणाच्या निर्णयावर कापसाच्या वायवेबंदीचे भवितव्य अवलंबून आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *