नागपूर कापसाच्या वायद्यांवर घालण्यात आलेली बंदी हटविण्याचा महत्वपूर्ण coton rate today निर्णय ‘सेबी’ (सेक्युरिटीज् अड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया) अंतर्गत कार्यरत ‘पीएसी’ (प्रॉडक्ट अॅडव्हायझरी कमिटी) च्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे कापसाचे वायदे सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
बाजार भाव व्हाट्सअप ग्रुप

वायदे सुरू होण्यास किमान १० दिवस लागतील, अशी माहिती “एमसीएक्स “च्या सूत्रांनी दिली..कापसावरील वायदे बंदी हटविण्यासाठी “लोकमत’नेशेतकऱ्यांची बाजू घेत वृत्तांकन केले होते.
तसेच, शेतकरी संघटनेने मुंबई स्थित सेरीच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले होते. दि. २३ रोजी झालेल्या ‘पीएसी’च्या बैठकीत कुठलाही निर्णय घेण्यात आला नव्हता. त्यामुळे ॲग्रोस्टारचे दिलीप ठाकरे यांनी पीएसी’ची पुन्हा बैठक घेऊना याबाबत निर्णय घेण्यासाठी पुढाकारघेतल्याने सोमवारी (दि. ३०) ‘पीएसी ची बैठक झाली.दोन तास चाललेल्या बैठकीत दिलीप ठाकरे आणि कॉटनगुरू मनीष डागा यांनी कापसावरील वायदे बंदीहटविण्याचा प्रस्ताव मांडला. वायदेबंदी हटविण्यास ‘सेबी’कापसाच्या दरातील घसरण सेबी मुळे! अनुकूल, ‘पीएसी’चा खोडायांनी दिले होते समर्थनदक्षिण भारतातील टेक्सटाईल य गारमेंट लॉबीच्यासदस्यांनी विरोध दर्शविताच पीएसी चे अध्यक्ष पी.राजकुमार, सुरेश कोटक, जिनिंग प्रेसिंगचे अध्यक्ष बी.एस. राजपाल यांनी बंदी हटविण्याच्या समर्थनातभूमिका मांडली. जिनिंग प्रेसिंग आणि सूत गिरणीसंघटनांच्या प्रतिनिधींनी या मागणीला समर्थन दिलेहोते. त्यामुळे बंदी हटविण्याचा निर्णय घेण्यात आला.
शेतकऱ्यांना हेक्टरी 15 हजार रुपये / shetkree news
एप्रिल व जूनचे वायदे होणार कापसावरील वायदे बंदी हटविण्याबाबतचे सर्क्युलरबुधवारी (दि. २) कंपनीच्या वेबसाईटवर जारी केले जाणारअसल्याची माहिती सूत्रांनी दिली. सेबीच्या नियमानुसार अंतर्गत तांत्रिक कामे करण्यासाठीकिमान २० दिवस लागतात. त्यामुळे १० दिवसांनी एप्रिलआणि जून या दोन महिन्यांचे वायदे सुरू होतील.सात शेतमालावरील बंदी coton rate today वायदे बंदी हटविण्यात आली असली तरीसोबाचीन, सोयालेल व सोया डेप्प मोहरी, मोहरी तेल व मोहरीडेप, गहू, तांदूळ (बासमती वगळूना, हरभरा, मूग आणि कच्चेपामतेल या शेतमालावरील वायदे बंदी डिसेंबर २०२३ पर्यंतकायम राहणार आहे.