कापूस बाजार भाव वाढणार / kapus bajar bhav vadanar

पांढऱ्या सोन्याच्या तेजीची बळीराजाला न्यूज kapus bajar bhav vadanar साठवणूक यंदाच्या वर्षी अद्यापही कापसाच्यामिळतो, असे कृषी तज्ज्ञ सांगतात, पणतालुक्याततालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनीभाव

बाजार भाव व्हाट्सअँप ग्रुप साठी

imoji

इथे क्लीक करा

यावीच्या प्रतीक्षेत राहत्याघरातच कापसाची साठवणूक केलीआहे. त्यामुळे कापूस उत्पादकांच्याघरांना गोदामाचे स्वरूप आल्याचेचित्र बघावयास मिळत आहे.नारायणपुर : समुद्रपूरहिंगणघाट या दोन्हीमोठ्या प्रमाणात कपाशीचे उत्पन्नघेतले जाते. नगदी पीक म्हणूनकपाशीची ओळख असलेल्याने दोन्हीतालुक्यांतील शेतकरीही मोठ्याप्रमाणात कपाशीची लागवड करतात.

असे असले तरी मागील वर्षीच्यातुलनेत सध्या कपाशीला नाममात्र भावमिळत असल्याने पांढऱ्या सोन्याच्यातेजीची या दोन्ही तालुक्यांमधीलशेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.भावाने दहा हजारांचा उंबरठाओलांडला नाही. विशेष म्हणजेमागील वर्षी जानेवारी महिन्यांतकापसाला बारा हजार रुपये क्विंटलभाव मिळाला होता. परंतु यावर्षीसाडेआठ हजार रुपये क्विंटलकापसाला भाव मिळत आहे. हिवाळीअधिवेशनात कापूस उत्पादकांचाविषय चर्चीला जाईल, अशी शक्यताहोती. पण कुठल्याही kapus bajar bhav vadanar पुढाऱ्याने कापूसउत्पादकांची समस्या मांडण्याचेसौजन्य दाखविले नाही.वर्धा जिल्ह्यातील सामुद्रपूर वहिंगणघाट या दोन्ही तालुक्यांतयंदाच्या वर्षी मोठ्या प्रमाणातकपाशीची लागवड झाली. असे असलेतरी वेळोवेळी झालेल्या अतिवृष्टीमुळेउभ्या पिकाचे मोठे नुकसान झाले.त्यामुळे यंदाच्या वर्षी या दोन्हीतालुक्यांतील कपाशी उत्पादकशेतकऱ्यांचा मागील वर्षीच्या तुलनेतउत्पादन खर्च जास्तच आहे. मागीलवर्षी अल्पावधीतच कापसाच्या भावानेदहा हजार पार केले होते, तर यंदा ८हजार ५०० रुपयांवर कापसाचे भावस्थिरावले आहे. इतकेच नव्हे, तर यंदापाहिजे तसे उत्पादनही नाही, उत्पादनकमी असल्यावर चांगला भाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *