कापसाला १२ हजार / kapus bajar bhava today

१२हजार भाव देण्यात यावागेवराई | वार्ताहरवंचितची गेवराईत तहसिलवर निदर्शनेमहाराष्ट्रातील kapus bajar bhava today मराठवाड्यातील व गेवराईतालुक्यात शेतकरी नगदीचे पिक म्हणूनकापूस या पिकाची लागवड करून उत्पन्नघेतले जाते. शेतकऱ्यांच्या कापसाला १२हजार रुपये प्रती किंटल भाव देऊन शासनानेखरेदी करावा व घरगुती बीज दर वाढतात्काळ बंद करावी या मागणीसाठी वंचितबहुजन आघाडी गेवराई तालुक्यातीलपदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी यांनी दि.२४ शुक्रवार रोजी गेवराई तहसील कार्यालयासमोर येथे भव्य निदर्शने केली.

कापूस बाजार भावा व्हाट्सअप ग्रुप

imoji
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

जॉइन होणेसाठी इथे क्लीक करा

हे अंदोलनअध्येय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानेव प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकुर यांच्या kapus bajar bhava today मराठवाडा विभागीय अध्यक्षअशोक हिंगे यांच्या सूचनेनुसार गेवराईतालुका अध्यक्ष पप्पु गायकवाड यांच्यायावेळी भिमराव चव्हाण, दस्तगीर शेख,किशोर भोले, अनिल पंडीत, किशोर चव्हाण,बाबुराव गायकवाड, सुनिल धोत्रे, कृष्णाखेडकर, बाळासाहेब मुळुक, दिलिपबाघ, नवनाथ प्रधान, शिवाजी केदार,मछींद्र प्रधान, सुबोध कांडेकर, अनंदगिरे, लखण मगर, सिद्धार्थ प्रधान,अक्षय जोगदंडसह शेकडो पदाधिकारी,कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.शेतकऱ्यांनी कापूस या पिकाची मोठ्याप्रमाणात लागवड केली मात्र याचकालावधीत कापूस पिक वाढीस व पातेलागली असता पाऊसाने उघडीप दिल्याने वशेवटी दोड्या पापान ३ वरनेतृत्वाखाली करण्यात आले. या आंदोलनालाडीपीआयच्या वतीने कार्याध्यक्ष अमोलसुतार, विधी सल्लागार एड. सोमेश्वर कारकेआणि प्रहारच्या वतिने तालुका अध्यक्ष अर्जुनसुतार यांनी पाठींबा दिला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *