राज्यातील कापूस बाजार भाव / kapus Bajar bhav

मागील आठ दिवसात देवळीकेंद्रावर कापसाची आवक तसेचकास्तकारांची वर्दळ वाढली आहे. kapus Bajar bhav याहंगामाच्या सुरुवातीला प्रति क्विंटलदहा हजाराचा भाव

कापूस बाजार भाव व्हाट्सअप ग्रुप जॉइन करणे साठी

imoji

इथे क्लीक करा

मिळण्याच्याअपेक्षेने कापूस उत्पादक

IMG 20230316 220301

शेतकऱ्यांनीआपला माल रोखून धरला होता. मात्र,सध्या भाववाढीची कोणतीही चिन्हेदिसत नसल्याने तसेच लोकांचे व कृषीकेंद्राची उधारी देणे बाकी kapus Bajar bhav बाजारपेठ फुलली आहे. दरदिवसाला साडेतीन ते चार हजारक्विंटल कापूस मार्केट मध्ये येत असूनआतापर्यंत देवळी केंद्रावर १ लाख ३४हजार क्विंटल कापसाची खरेदीकरण्यात आली आहे.मागील वर्षी फेब्रुवारी महिन्याच्याअखेरपर्यंत देवळी केंद्रावर 3 लाख ३५हजार क्विंटल कापसाची खरेदीकरण्यात आली होती. त्यामुळेयावेळेची आवक तसेही कमी समजलीजाते आहे. मागील आठ दिवसातदेवळी केंद्रावर पुसदराळेगाव, धामणगाव, कानगाव, कापशीतसेच हिंगणघाट तालुक्यातीलगावातून कापसाची आवक वाढलीआहे. प्रति क्विंटल भाव ८ हजार २००व्यापारीही करतात लूटदेवळी येथील बाजारपेठेत सध्याकापूस उत्पादक शेतकरी त्यांनीउत्पादित केलेले पांढरे सोनेविक्रीसाठी आणत असले तरीव्यापारीही त्यांना उत्पादन खर्चावरआधारित भाव देत नसल्याची ओरडशेतकल्यांकडून होत आहे.पर्यंत दिले जात आहे. मागील पाचमहिन्यापासून कापसाचे भाव ८हजारावर स्थिरावले आहे. त्यापूर्वीनोव्हेंबरमध्ये प्रति क्विंटल १ हजार६०० रुपयांपर्यंत मार्केटचे भाव वाढलेहोते. त्यामुळेच भाववाढीबाबतशेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या होत्यादहा हजार किंवा त्यापेक्षा जास्त भावमिळण्याचा अपेक्षेने आपला कापूसथांबवून ठेवला होता. शिवायसोयाबीनचे भाव ५ हजारापर्यंत तसेचचण्याचे भाव ४ हजारावर थांबलेअसल्याने द्विधा मनस्थिती होती. यापुढेसोयाबीन व चण्याला बऱ्यापैकी भावमिळण्याची आशा बाळगून कापूसविकणे हा पर्याय निवडण्यात आलात्यातच शेतकऱ्यांच्या काही आर्थिकमर्यादा असल्याने त्यांना ८ हजाराच्यभावात कापूस विकावा लागतअसल्याची भावना काहींनी बोलूनदाखविली. या हंगामात कापसाचे भावएकाकी कमी होण्याला केंद्र सरकारचेधोरण कारणीभूत असल्याची टीकबाजारातअसलेल्यशेतकऱ्यांनी केली. आधीच कर्मउत्पादनामुळे शारद झालेल्यकास्तकाराला शेतमालाच्यभावबाजीचा दुहेरी फटका बसल्याचशोकांतिका व्यक्त करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *