कापुस बाजार भाव 8000 हजार रुपये / Kapus Bajar Bhav

Kapus Bajar Bhav शेतकरी मित्रांनो आनंदाची बातमी दिवाळीपूर्वी कापसाला सात हजार रुपये प्रति क्विंटर असलेल्या कापूस हातात दिवाळीनंतर 8000 च्या उंबरठ्यावर पोहोचलेला आहे सध्याच्या बाजारभावात म्हणजे आता अकोट बाजारपेठेत कापसाला प्रति क्विंटल 7000 रुपये 825 रुपये दर मिळालेल्या आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आशा आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी पल्लवीत झालेल्या सुद्धा पाहण्यात येत आहे भावाच्या पेक्षाही गेल्या वर्षी शेतकऱ्यांना कापूस प्रत्येकाच्या घरात रोखून ठेवलेला होता

Kapus Bajar Bhav today

यंदाही कापूस पट्ट्यातील प्रतीक्षात असून कापूस आता 8000 च्या उंबरठ्यावर पोहोचलेला आहे बाजार ती सर्वाधिक कापूस आपल्यालाच मिळावा या स्पर्धेतून व्यापाऱ्याने शेतकरीला सुरुवातीला 7800 रुपये दर दिला मात्र पुढील काळात हे दर टिकतील की नाही याची शाश्वती देता येणार नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो हे सुद्धा महत्त्वाची बातमी आहे

IMG 20231120 WA0000
Kapus Bajar Bhav

Kapus Bajar Bhav बाजारभाव पेक्षा या वर्षीच्या बाजारभाव बाजार भाव कापसाचे घसरले आहेत दर रुई आणि सरकीच्या दरावर हे कापसाचे बाजार भाव अवलंबून राहतील असे म्हटले जात आह

पीकविमा

Kapus Bajar Bhav 2023

सरकीचे भाव सुद्धा कमी झालेले आहेत 4200 क्विंटल हे मागील वर्षी होते यावर्षी 3300 तर 3500 प्रति क्विंटल पर्यंत खाली आहेत तसेच यंदा पावसाचे खंडामुळे यंदा पावसाच्या खंडामुळे उत्पन्नात प्रचंड घट होण्याची शक्यता

बॅनर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *