Pradhan Mantri Fasal Bima Yojna शेतकरी मित्रांनो राज्याचे कृषिमंत्री माननीय धनंजय मुंडे हे फेसबुक लाईव्ह येताना बोलले की सोमवारपासून शेतकऱ्यांच्या जो पिक विमा राहिलेला आहे तो पिक विमा सोमवार पर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाईल काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा केले होते पण काही अडचणी आल्यामुळे आता सोमवारपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये उर्वरित पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे
Pradhan Mantri Fasal Bima Yojna या शेतकऱ्यांना मिळणार
954 कोटी रुपयाचे झोपी किंवा तो शेतकऱ्यांच्या खात्यात सोमवार पर्यंत होण्याची शक्यता माननीय कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी यांच्या लाईव्ह मध्ये बोलताना सांगितलं अजून ते बोलले की सरकार आणि कृषी विभाग प्रामाणिकपणे या जे पीक विम्याची कार्य दोन दिवसात तेही निकाली नाही 24 जिल्ह्यातील जे अभिषेक पिक विमा साठी आग्रमी मंजूर होत

Pradhan Mantri Fasal Bima Yojna list
त्यांचे 12 जिल्ह्यातील पिक विमा कंपनी आक्षेप घेतले होते पण त्यातील आता नऊच राहिलेले आहेत ते नऊका हप्ता याठिकाणी दिला जाईल जे उर्वरित राहिलेले शेतकरी आहेत त्यांची जे पिक विमा कंपनीचे दोन दिवसात हे झाल्यानंतर बाकीच्या शेतकऱ्यांना सुद्धा पिक विमा त्यांच्या बँक आता मध्ये जमा करण्याचे आदेश माननीय कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेले आहेत
piपीकविमा खात्यात येणास सुरवात / PM Pik Vima Scheme
Pradhan Mantri Fasal Bima Yojna बोलताना बोलले की राज्यात पहिल्यांदाच एवढा एक रुपया पिक विमा ही योजना मोठ्या प्रमाणात वाढत जात आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होत आहे यामुळे मी कुठेतरी धडाकेबाज निर्णय घेण्यास अग्रेसर राहणार आहे