नोंदणी झाली, पण नंबर लागला नाहीसाडेचार हजार शेतकरीकापूस विक्रीच्या प्रतीक्षेतआर्णी तालुक्यातील चार हजार५०० शेतकरी अजूनही कापूसविक्रीच्या प्रतीक्षेत आहे. कापूसविक्रीसाठी त्यांनी ऑनलाईन नोंदणीकेली. मात्र त्यांचा नंबर कधी लागेल,याबाबत शाश्वती नाही.तालुक्यात केवळ ३० गाड्यांचीशासकीय खरेदी सुरू आहे. जिनिंगचालू राहील तोपर्यंत कापूस खरेदीसुरू राहणार आहे.
कापूस बाजर भाव पाहणे साठी

इथे क्लीक करून पहा
आर्णीत केवळदोनच जिनिंग सुरू आहे. पावसाळाजवळ आल्यामुळे हे जिनिंग फार तर१५-२० दिवस सुरू राहतील. त्यानंतरजिनिंग आणि खरेदी बंद झाल्यासकाय करावे, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढेनिर्माण झाला आहे. अनेकांच्या घरातअजूनही कापूस भरलेला आहे.लोकप्रतिनिधी मात्र गप्प• तालुक्यातील पंचायत समितीपासूनजिल्हा परिषदेपर्यंत चालणारे राजकारणप्रामुख्याने शेतकयांच्या आधाराने केलेजात आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांचीसंख्या तालुक्यात सर्वाधिक आहे. मात्रसध्या हे मतदार कापूस विक्रीविनाअडचणीत सापडले आहे. परंतु याशेतकऱ्यांची अडचण सोडविण्यासाठी किंवा कापूस खरेदीची गतीवाढविण्यासाठी एकहीं लोकप्रतिनिधी आवाज उठविताना आढळत नाही.याबाबत शेतकऱ्यांच्या मनात संतापाची भावना आहेत्यामुळे स्वयंपाकही घराबाहेरउघड्यावर करावा लागत आहे.उन्हाचा तडाखा पाहता घरातस्वयंपाक केल्यास कापूस पेटण्याचीभीती आहे. कापूस विक्रीविनाखरिपातील पेरणीची तजवीज आणिगेल्या वर्षभरातील उधारीवरीलव्यवहार थांबले आहे. मात्र शासनअद्यापही ठोस निर्णय घ्यायला तयारनाही.नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचीसर्वेक्षण व चौकशी करू, असाफतवा शासनाने काढला. मात्र हेकाम अद्यापही सुरू झालेले नाही.त्यामुळे शेतकन्यांच्या मनात संभ्रमबाढला आहे. तर दुसरीकडे काहीलोक पैसे घेऊन टोकणचीअफरातफरी करीत आहे. याबाबतशेतकऱ्यांनी जिल्हा उपनिबंधकांकडेतक्रारही दिली आहे. परंतु त्याचीचौकशी झालेली नाही.बाजार समितीचे सचिव विशालराठोड यांना विचारले असता तेम्हणाले, शेतकऱ्यांची तक्रार खोटीआहे. आम्ही नोंदणीप्रमाणेचखरेदी करीत आहो. तालुक्यातकापूस पिकविणारा शेतकरीवर्गमोठा असूनही लोकप्रतिनिधी याविषयावर बोलायला तयार नाही.