नमस्कार मित्रांनो जर तुम्हाला वाढदिवसाची किंवा birthday baner बॅनर तयार करायचे आहे तर तुम्ही तुमच्या मोबाईलवर टायर करू शकता आज राज्यातील एकमेव दिवस म्हणजे महाराष्ट्र आणि कामगार दिवस याचं बॅनर कसं बनायचं ते खालील प्रमाणे तुम्हाला सांगतो तर सर्वात अगोदर तुम्हाला प्ले स्टोअर वर जायच आहे तिथे ऑनलाईन नेता लिव्हायच आहे लिहिल्यानंतर पहिलं ऍप वर क्लिक करायचा नाहीतर तुम्हाला खालील प्रमाणे लिंक देतो त्या लिंक वर क्लिक करा
बॅनर तयार करणे साठी

इथे क्लीक करा
राजकीय व सामाजिक क्षेत्रातील काम करणाऱ्या लोकांसाठी…. “डिझाईन- फक्त 1 मिनिटात” _ तुमच्या नाव फोटो व प्रोटोकॉलसहित आत्ता डिझाईनर ला फोन करायचे टेन्सन होईल दूर…. ऑनलाईन नेता राजकीय डिझाईन ॲप ची लिंक
लिंक वर क्लिक केल्यानंतर ॲप डाऊनलोड होईल ॲप डाऊनलोड झाल्यानंतर सर्वात अगोदर तुम्हाला संपूर्ण माहिती टाकायची आहे आपलं नाव गाव जीमेल आयडी त्याला पासवर्ड आणि त्यानंतर पुढे स्कोरलं करायचा आहे केल्यानंतर तुम्हाला एका इमेज वर क्लिक birthday baner केल्यानंतर तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा बॅनर असो तिथे डाउनलोड केल्या जाते