Jmini Jft / शेतकऱ्यांनी जमिनी जप्त होणार

Jmini Jft :- सन 1956 ते 1974 या कालावधीचे दरम्यान ज्या आदीवासीच्या जमीनी गैरआदीवासीकडे हस्तांतरीत झाल्या ते सर्व हस्तांतरण गैरफायदेशीर ठरवून त्या जमीनी आपोवासोना प्रत्यापित करणे बाबत.याबाबत गावात दवंडी/जाहीर सुचनाई द्वारे प्रसार करून अहवाल सादर करणे संदर्भ :- मा.जिल्हाधिकारी यवतमाळ यांचे पत्र क्रमांक /अका/भूसुधार/कावि-1082/2021 दिनांक- 02/07/2021 उपरोक्त विषयाच्या संदर्भीय पत्राच्या अनुषंगाने सुचीत करण्यात येते की, सन 1956 ते 1974 या कालावधीचे दरम्यान ज्या आदीवासींच्या जमीनी गैरआदीवासीकडे हस्तांतरीत झाल्या ते सर्व हस्तांतरण गैरकायदेशीर

ही पण बातमी वाचा सोयाबीन बियाणे मोफत नोंदणी सुरु | या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार लाभ | Soyabin Biyane 2022


: Jmini Jft विषयाच्या संदर्भाय पत्राच्या अनुषंगाने सुचीत करण्यात येते की, सन 1956 ते 1974 या कालावधीचे दरम्यान ज्या आदीवासींच्या जमीनी गैरआदीवासीकडे हस्तांतरीत झाल्या ते सर्व हस्तांतरण गैरकायदेशीर
ठरवून त्या जमीनी आदीवासींना प्रत्यापित करणे बाबत मा.जिल्हाधिकारी यवतमाळ यांचेकडून कालबध्द कार्यक्रम आवण्यात आलेला आहे. यानुषंगाने तलाठी यांना सुचीत करण्यात येते की, सन 1956 ते 1974 या कालावधीचे दरम्यान ज्या आदीवासींच्या जमीनी गैरआदीवासीकडे हस्तांतरीत झाल्या आहेत त्याजमीनी अदिवासींना प्रत्यापित करणेबाबत आपल्या साज्याअंतर्गत येणाऱ्या गावामध्ये दवंडी जाहीर सुचनाद्वारे प्रचार व प्रसार करून प्रामस्थामध्ये जाणीव/जागृती निर्माण करावी. व त्याबाबत पंचनामे, प्रसिध्दी गाना यात सादर करावा. मंडळ अधिकारी यांना सचीत करण्यात येते की

ही पण बातमी वाचा मोबाईल चार्जिंग करताना हे चूक करू नका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *