भारतीय पोस्ट विभागत नोकरी भरती आजच करा अर्ज ( india post job )

india post job : भारतीय पोस्ट ऑफिस मध्ये नोकरी भरती आजच करा 2024  भारतीय डाक विभाग अतिरिक्त रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवार ऑफलाईन अर्ज पद्धतीने भरता येते पात्र उमेदवार दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्र ऑफलाइन  पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहेत.

भारतीय डाक विभागात पदांची संख्या पाच आहे पदाचे नाव आहे कर्मचारी कार ड्रायव्हर असणार आहे शैक्षणिक पात्रता मूळ जाहिरातीत पाहावे ऑनलाईन करणे अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन आहे अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 19 मार्च 2024 पर्यंत आहे.

20240229 184815
india post job

वरील भरती करिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा अर्ज शेवटच्या तारीख अगोदर करा अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज पात्र ठरविण्यात येणार आहे संबंधित कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मार्च 2024 अर्ज पाठवण्याचा पत्ता सुद्धा तुम्हाला खालील दिलेल्या तारखेनंतर प्राप्त झालेल्या कोणतेही अर्ज सुकायला जाणार नाही अधिक माहिती करिता कृपया दिलेले पीडीएफ किंवा जाहिरात सुद्धा दिलेल्या ते वाचून सुद्धा तुम्ही अर्ज आणि कागदपत्रे तुमचे भरू शकता

https://bit.ly/3Fv70il

Chief Postmaster General, J&K Circle, Meghdhoot Bhawan, Railhead Complex Jammu – 180012.

india post job : मित्रांनो हे दहावी पास वर म्हणजे दहावी पास वर पाच जागांची भरती निघालेली आहे याच्यामध्ये तुम्ही ऑफलाइन पद्धतीने अर्ज केल्यानंतर त्यानंतर तुमची लिस्ट लागणार आहे लिस्ट लागल्यानंतर तुमची निवड होणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला भारतीय डाक विभागामध्ये नोकरी लागणार आहे हे तेवढीच महत्त्वाची बातमी

अधिका महिती साठी इथे क्लीक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *