आता लाईट बिल बंद होणार ( prepaid electricity meter )

prepaid electricity meter : मार्च पासून लाईट बिल होणार बंद आता कोणालाही लाईट बिल येणार नाही सव्वा विज बिल चे येत होतं यामधून वीज वितरण कंपनी म्हणजेच एमएसईबी महावितरण ने ग्राहकांची सुटका केलेली आहे या काही नियमन मध्ये बदल केलेले आहेत ज्यामुळे ग्राहकांना जो होणारा वीजबिलामुळे त्रास होतो होता.

चुकीचा रीडिंग मुळे जे तसा काहीच प्रॉब्लेम होणार नाही तर अगदी आनंददायी अशी बातमी आहे तर डिटेल आज आपण समजून घेणार आहोत की असं नेमकं काय होणार आहे की ज्यामुळे विज बिलच भरावं लागणार त्याठिकाणी होणार आहे याच्यामध्ये महावितरण कंपनीने काय केलेलं आहे की पूर्वीचे जे काही मीटर होते.

20240301 091742
prepaid electricity meter

त्याला दर महिन्याच्या महिन्याला त्याच्यावर रीडिंग जाऊन मंथली तुमचं जे काय हे वापरलं जातंय त्यानुसार तुम्हाला एक लाईट बिल घ्यायचं पण आता ते होणार नाही आता कंपनीच्या मार्फत प्रीपेड स्मार्ट मीटर्स मोफत बसून देण्याची योजना आणलेली आहे यामध्ये तुमच्या घरामध्ये जे पूर्वीच्या मीटर होते.

अधिका माहिती साठी इथे क्लीक करा

ते काढले जाणार आहेत काढण्यास सुरुवात होणार आहे आणि रिचार्ज करतो तितक्याच गोष्टी आपण वापरू शकतो जर आपला रिचार्ज संपला तर आपल्या आपण कुणालाही कॉल करू शकत नाही इंटरनेट वापरू शकत नाही याला म्हणतात प्रीपेड सर्व्हिस होणार तुम्हाला आधीच रिचार्ज करावा लागणार आहे.

आणि जितकं विचार असेल त्यानुसारच तुमचं त्या ठिकाणी तुम्ही वीज वापरू शकतात यामध्ये कुठलाही गैरववार होण्याची चान्सेस नाहीये. तुमच्या काही ठिकाणी सरासरी विज बिल त्या ठिकाणी दिलं जायचं सदोष वीज बिल  समजून घेत आहे खरच खूप वाणिज चीक आणि कृषी असे ग्राहकाचे प्रकार आहेत सगळ्यात जास्त ग्राहक जे आहे ते घरगुती ग्राहक आहेत तर सगळ्यात आधी एका जिल्ह्यामध्ये एक सर्वेक्षण करण्यात आलेला आहे.

पोस्ट ऑफिस नोकरी भरती

महावितरण कंपनी खाजगी कंपनीकडून एक सर्वेक्षण केलं त्या मार्फत त्यांना उघड्या वायरिंग सह नवीन प्रीपेड आणि कंपनीकडून प्रत्येक घरी प्रीपेड स्मार्ट मीटर लावण्याची तयारी देखील दाखवण्यात आलेली आहे

prepaid electricity meter : म्हणजेच खाजगी कंपनीच्या माध्यमातून प्रत्येकाच्या घरी हे स्मार्ट मीटर त्या ठिकाणी लावण्यात येणार आहे लवकरच महावितरण कंपनीकडून 10 लाख 72 10 लाख प्रीपेड मीटर बसवले जाणार आहे नाशिक शहरासह जिल्ह्यात मोफत बसवले जाणार सगळ्यात आधी हे नाशिक जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी बसवले जाणार आहे असं एक दिव्य मराठी मधील एका पेपरच्या आर्टिकल मधून आपल्याला ग्राहकांचं लक्षात फार महत्त्वाच्या असणार आहे काही राज्यांमध्ये प्रायव्हेट सेम प्रक्रिया याच्यामध्ये असू शकते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *