शेतकऱ्यांच्या बँका खात्यात पैसे जमा यादी आली ( Pm kisan Yojana List )

Pm kisan Yojana List : नमस्कार मित्रांनो आनंदाची बातमी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा यादी कशी बघायची सविस्तर माहिती आपण पाहणार मित्रांनो देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते काल यवतमाळ येथे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे वितरित करण्यात आलेले आहेत नमो शेतकरी योजनेचे चार हजार रुपये आणि पीएम किसान चे दोन हजार रुपये.

असे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात विक्रीत करण्यात आले पण आता काही शेतकऱ्यांना मिळाल्या काही शेतकऱ्यांना राहिले तर ज्या शेतकऱ्यांना मिळाले आहेत

20240229 132355
Pm kisan Yojana List
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

त्यांचं संपूर्ण ही केवायसी केलेली आहे ज्या शेतकऱ्यांना पीएम आणि नमो शेतकरी चे पैसे मिळाले नाही त्या शेतकऱ्यांची ही केवळची झालेली नाही त्यामुळे त्या शेतकऱ्यांच्या बँकेत हे पैसे जमा झालेले नाही तर शेतकरी मित्रांनो आता यादी कशी बघायची कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये किती रुपये जमा झाले हे सविस्तर पाहण्यासाठी कसं बघायचं ते तुम्हाला या लेखांमध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे.

शेतकरी मित्रांनो काल यवतमाळ मध्ये मोठी सभा होती महिला मेळावा होता देशाचे पंतप्रधान माननीय इंग्रजी मोदी हजर होते आणि एका पीक वर त्यांनी शेतकऱ्यांच्या बॅग खात्यावर पैसे जमा करण्यासाठी बटन दाबले आणि शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात पैसे जमावण्यास सुरुवात झालेली होती

व्हाट्सअप ग्रुप ला जॉइन इथे क्लीक करा

तर शेतकरी मित्रांनो पीएम किसान ची यादी जर चेक करायचं सर्वात अगोदर तुम्हाला वेबसाईट दिली आहे त्या वेबसाईटवर क्लिक करायचं आहे

यादी पाहणे साठी इथे क्लीक करा

त्यानंतर तुम्हाला पोर्टल ओपन दिसेल तिथे  स्टेटस वर क्लिक करायचं आहे.

Pm kisan Yojana List : आणि मग तिथे बेणे स्पेशलिस्टवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर जो आपला नंबर असेल तिथे टाकायचा आहे आणि कॅप्चर कोड सबमिट करायचा आहे त्यानंतर तुमचा हप्ता मिळाला की नाही तिथं दिसेल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *